जान्हवी कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, मासिक पाळीमध्ये मी बॉयफ्रेंडला…
Janhvi Kapoor Periods : जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ती दिसते.
अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा धमाका करण्यात जान्हवी कपूरच्या चित्रपटांना यश मिळत नाहीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर ही दिसली. जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडिया याला डेट करत आहे. अनंत अंबानीच्या लग्नात शिखर पहाडिया याच्यासोबत धमाकेदार डान्स करतानाही जान्हवी कपूर दिसली. अनेकदा विदेशातही जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत जात असते.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा साखपुडा झाला आहे, सर्वांच्या गुपचूप त्यांनी साखरपुडा केला. अनेक वर्षांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे डेट करत आहेत. शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
जान्हवी कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
सध्या जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी दिसत आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसत आहे. जान्हवी कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर ही काही मोठे खुलासे आपल्या खासगी आयुष्याबद्दल करताना दिसत आहे. आता जान्हवीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
जान्हवी कपूर म्हणाली की, ज्यावेळी माझे पीरियड्स सुरू झाले. त्यावेळी मी दर महिन्याला ब्रेकअप करत असत. महिन्यात ज्यावेळी मला पीरियड्स यायचे, त्याचवेळी मी समोरच्या व्यक्तीसोबत ब्रेकअर करत. सुरूवातीला तो व्यक्ती मी सतत ब्रेकअप करत असल्याने हैराण झाला. मात्र, त्यानंतर त्याने ओकेमध्ये सर्व गोष्टी घेतला.
विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिने हा देखील खुलासा केला की, ब्रेकअपच्या चार ते पाच दिवसांनंतर परत त्या व्यक्तीसोबत जान्हवी कपूर बोलत असत. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वी मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. परिणामी जान्हवी कपूरचा हा चित्रपट फ्लॉप गेला.