ग्रीसमध्ये बॉयफ्रेंडसोबत धमाल करून भारतामध्ये परतली क्रिती सनॉन, अखेर ते फोटो…
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे क्रिती सनॉन हिचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. एका मागून एक चित्रपट क्रिती सनॉनचे चाहत्यांच्या भेटीला येताना दिसत आहेत. क्रिती सनॉन सोशल मीडियावरही सक्रिय असते.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. क्रिती सनॉनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे क्रिती सनॉन हिच्यासाठी हे वर्षे चांगले ठरले. एका मागून एक चित्रपट तिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. क्रिती सनॉन हिने नुकताच आपला वाढदिवस विदेशात साजरा केलाय. या वाढदिवसाचे आणि क्रिती सनॉन हिचे विदेशातील खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. क्रिती सनॉन हिने बॉयफ्रेंड आणि बहिणीसोबत वाढदिवस साजरा केलाय. आता नुकताच क्रिती सनॉन हिचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये जबरदस्त लूकमध्ये क्रिती सनॉन ही दिसत आहे.
बॉयफ्रेंड कबीर बहिया आणि बहीण नुपूर सनॉन यांच्यासोबत ग्रीसमध्ये धमाका करून भारतामध्ये क्रिती सनॉन ही परतलीये. क्रिती सनॉन हिचे व्हायरल होणारे हे फोटो मुंबई एअरपोर्टवरीलच आहेत. या फोटोंमध्ये क्रिती सनॉन ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक चांगलाच आवडल्याचे देखील बघायला मिळतंय.
क्रिती सनॉन ही एअरपोर्टवर चाहत्यांसोबत फोटो घेताना देखील दिसली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, क्रिती सनॉन ही कबीर बहिया याला डेट करत आहे. हेच नाही तर दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जातंय. मात्र, दोघांनीही आपल्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये.
क्रिती सनॉन ही आता थेट ग्रीसमध्ये कबीर बहिया याच्यासोबत बर्थडे साजरा करताना दिसली. क्रिती सनॉन ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने अत्यंत खास लूकमध्ये फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसले.
क्रिती सनॉन हिचा काही दिवसांपूर्वी ‘क्रू’ हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करताना देखील दिसला. लोकांना क्रिती सनॉन हिचा अभिनय देखील आवडला. क्रिती सनॉन ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून चित्रपटांसाठी मोठी फीस देखील घेते. जाहिरातीच्या माध्यमातूनही मोठा पैसा क्रिती सनॉन कमावते.