12 सेलिब्रिटींसोबत अफेअर असूनही प्रसिद्ध अभिनेत्री आजही एकटीच; म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम…’

एक दोन नाही तर, १२ सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव.. पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असूनही अभिनेत्री एकटीच

12 सेलिब्रिटींसोबत अफेअर असूनही प्रसिद्ध अभिनेत्री आजही एकटीच;  म्हणाली, 'माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम...'
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 6:05 PM

मुंबई | 90 च्या दशकातील अभिनेत्रींची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. महत्त्वाचं म्हणजे ९० दशकाकतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या जोडीदारासोबत आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण काही अभिनेत्री आजही एकट्याच आयुष्य जगत आहेत. अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं काहीही नाही, पण काही अभिनेत्रींचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. तर काही अभिनेत्रींनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर अभिनेत्री आज पैसा, प्रसिद्ध सर्वकाही असूनही एकट्या आयुष्य जगत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मनिषाच्या नावाची चर्चा होती.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या मनिषाचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील मनिषा हिचं नाव जोडण्यात आलं.. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं..

त्यानंतर अभिनेत्रीने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनंतर 2012 रोजी दोघे विभक्त झाले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पेटू लागली.. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशात अभिनेत्री एका मुलाखतीत ‘माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम नाही..’ असं वक्तव्य केलं.

हे सुद्धा वाचा

खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर मनिषाने ‘माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेमच नाही आणि हे सत्य मी आता स्वीकारलं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. ‘मला पुन्हा निराश करण्याची परवानगी मी कोणाला देणार नही. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य असं देखील मनिषा म्हणाली.

घटस्फोटानंतर मनिषा कोईराला हिला कर्करोग झाल्याचं कळालं. कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर अभिनेत्रीची प्रकृती आता स्थिर आहे. मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आजही मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.