माझ्यासोबत ट्रीपला चला, ब्लॅक बिकिनीमधला फोटो पोस्ट करत नोरा फतेहीची चाहत्यांना भन्नाट ऑफर!

बॉलिवूडची आताच्या घडीची सर्वांत बोल्ड, ब्युटीफुल आणि मादक अभिनेत्री, जिच्या एका झलकसाठी सगळे पागल होतात, त्या नोरा फतेहीने (Bollywood Actress Nora Fatehi) आपल्या चाहत्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे. माझ्यासोबत ट्रिपला चला, म्हणत स्विमिंग सुटमधला फोटो शेअर केला आहे.

माझ्यासोबत ट्रीपला चला, ब्लॅक बिकिनीमधला फोटो पोस्ट करत नोरा फतेहीची चाहत्यांना भन्नाट ऑफर!
नोरा फतेही
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 12:32 PM

मुंबई : बॉलिवूडची आताच्या घडीची सर्वांत बोल्ड, ब्युटीफुल आणि मादक अभिनेत्री, जिच्या एका झलकसाठी सगळे पागल होतात, त्या नोरा फतेहीने (Bollywood Actress Nora Fatehi) आपल्या चाहत्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे. माझ्यासोबत ट्रिपला चला, म्हणत स्विमिंग सुटमधला फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर (Nora Fatehi Instagram) पोस्ट केलाय. ग्लॅमरस गर्ल नोरा फतेही तिच्या पुढच्या ट्रिपचा प्लॅन करत आहे. नोराने तिच्या चाहत्यांना तिच्यासोबत ट्रिपला जाण्याची ऑफर दिली आहे. आता आपल्या स्वप्नातली परीच जर अशी ऑफर देणार असेल, तर मग कोण मागे राहणार? झालं, चाहत्यांच्याही कमेंट क्रिएटिव्हिटीला बहर आलाय. तिच्या अनेक चाहत्यांनी ट्रिपला सोबत येण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं. तर कुणी नोरालाच चिमटे काढत माझ्या मम्मीला अगोदर विचारतो, तू ही तुझ्या मम्मीला विचार, असं म्हटलं.

नोराने इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?

नोरा फतेहीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलजवळ बसलेला तिचा फोटो शेअर केला आहे. फोटोत नोराची साइड प्रोफाईल दिसत आहे. ती तिच्या मोबाईलवर काहीतरी पाहत आहे. नोरा फतेहीच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे तिच्या फोटोवरुन नजर हटत नाही तोच तिचं कॅप्शन लक्ष वेधून घेतं.

नोरा फतेही आपल्या पोस्टमध्ये म्हणते- मी माझ्या ट्रिपचं नियोजन करत आहे. माझ्यासोबत ट्रिपला कुणाकुणाला यायचंय…?, आता नोरा जर असा प्रश्न विचारत असेल तर हजारो कमेंट येणारच ना…झालं चाहत्यांच्या देखील नोराच्या पोस्टवर उड्या पडल्या आणि कमेंट्सचा पूर आला. हजारो चाहत्यांनी नोरासोबत ट्रिपला जाण्यासाठी उत्सुकता दाखवली.

पोस्टवर चाहत्यांच्या उड्या, कमेंट्स आणि लाईक्सचा पूर

त्याचसोबत तिने पोस्ट केलेल्या फोटोची तोंडभरुन स्तुतीही केली. तिच्या चाहत्यांनी नोराच्या लूकचे वर्णन हॉट आणि स्टनिंग असं केलं. तिच्या पोस्टखाली युजर्स फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. एका यूजरने मजेशीर कमेंट करताना लिहिले – तुझ्या हृदयावर तीळ आहे. दुसर्‍या एका युजर्सने लिहिलंय- मी येईन. मला तू डिटेल्स पाठव…. तिसरा युजर्स म्हणतो, मला तुझ्यासोबत नक्की ट्रिपला यायला आवडेल… एका व्यक्तीची कमेंट खूपच मजेदार आहे. तो म्हणतो- आधी मी माझ्या आईला विचारतो. आता नोरासोबत ट्रिपला जायला बरेच लोक उत्सुक आहेत. पण सर्वांच्या लाडक्या नोराला कोणासोबत ट्रिपला जायचं आहे, हा खरा प्रश्न आहे.

Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

Spotted : श्वेता तिवारीची मुलगी पलकचा वरुण धवनसोबत स्टायलिश लूक!

कंगनाची लवकरच ओटीटीवर एंट्री; डेटिंग रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट?

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.