‘या’ गोष्टीमुळे परिणीती चोप्रा प्रचंड त्रस्त, अखेर अभिनेत्री म्हणाली, मनातील द्वेष..
परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. परिणीती चोप्रा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. परिणीती चोप्रा हिने राघवसोबत लग्न केले.
अभिनेत्री परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत असते. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने राजस्थान येथे पार पडले. राघव चड्ढा आणि परिणीतीच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसले. राघव चड्ढासोबतच्या लग्नानंतर परिणीती चोप्रा ही अभिनय सोडून राजकारणात जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती.
राघव चड्ढा याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. राघवच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे राघव चड्ढाची काळजी घेण्यासाठी परिणीती देखील पोहचली होती. आता काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे भारतामध्ये परतले आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचले होते.
आता परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळेच परिणीती चोप्रा चर्चेत आलीये. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या या पोस्टची तूफान चर्चा होताना दिसत आहे. परिणीती चोप्रा हिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रत्येकाने आपले लक्ष प्रेम वाढवण्यावर ठेवले पाहिजे. गॉसिप आणि द्वेष करण्यापासून दूर राहिला हवे. फक्त प्रेम करा.
आता परिणीती चोप्राची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टमधून परिणीती चोप्रा नेमका कोणाला इशारा देत आहे, याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. मात्र, परिणीती चोप्रा हिच्या या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले. राघव चड्ढा आणि परिणीतीची पहिली भेट ही विदेशात झाली. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक वर्षे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी आपले रिलेशन सर्वांपासून लपवून ठेवले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघेही आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.