Mia Khalifa हिला बॉलीवूड-पाकिस्तान मधील कोणते सेलिब्रिटी करतात फॉलो?
अर्जुन कपूर याच्यासोबतच बॉलीवूड-पाकिस्तान मधील 'हे' सेलिब्रिटी करतात Mia Khalifa हिला फॉलो; एक नाव ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का
Mia Khalifa Social media : सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून मिया खलिफा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अडल्ट इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर मिया खलिफा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याता प्रयत्न करते. आता मिया खलिफा सोशल मीडियावर स्वतःचे फोट आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मिया खलिफा हिचे सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर मिया खलिफा हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बॉलिवूड आणि पाकिस्तान मधील अनेक सेलिब्रिटी मिला खलिफा हिला सोशल मीडियावर फॉलो करतात. आज जाणून घेवू कोणचे सेलिब्रिटी मिया खलिफा हिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
अभिनेता अर्जुन कपूर
सोशल मीडियीवर मिया खलिफाचे तब्बल २७ मिलियन फॉलोअर्स आहेत. मिया खलिफा हिला सोशल मीडियावर अर्जुन कपूर देखील फॉलो करतो. इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूर याचे 14.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.
अभिनेत्री आणि गायक आयशा ओमर
पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायक आयशा ओमर देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आयशा ओमर देखील इन्स्टाग्रामवर मिया खलिफा फॉलो करते. आयशा ओमर पाकिस्तानामधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे.
अभिनेता प्रतीक बब्बर
अभिनेता प्रतीक बब्बर देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. प्रतीक देखील इन्स्टाग्रामवर मिया खलिफा हिला फॉलो करतो. प्रतीक बब्बर कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अभिनेता हर्षवर्धन कपूर
अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा आणि सोनम कपूर हिचा भाई अभिनेता हर्षवर्धन कपूर कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. हर्षवर्धन कपूर देखील इन्स्टाग्रामवर मिया खलिफा हिला फॉलो करतो.