VIDEO : अपघातानंतर बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, पण Sonu Sood ने तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले!

कोरोनाच्या अगोदर सोनू सूद (Sonu Sood) एक अभिनेता म्हणून सर्वांना परिचित होता. मात्र, कोरोनाच्या (Covid19) काळात सोनू सूदमधील माणूसकीचे दर्शन संपूर्ण देशाला झाले. लॉकडाऊनच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीला धावून गेला. ज्यांनी त्याच्याकडे मदत मागितली अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने मदत (Help) देखील केली.

VIDEO : अपघातानंतर बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, पण Sonu Sood ने तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले!
सोनू सूद
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:00 AM

मुंबई : कोरोनाच्या अगोदर सोनू सूद (Sonu Sood) एक अभिनेता म्हणून सर्वांना परिचित होता. मात्र, कोरोनाच्या (Covid19) काळात सोनू सूदमधील माणूसकीचे दर्शन संपूर्ण देशाला झाले. लॉकडाऊनच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीला धावून गेला. ज्यांनी त्याच्याकडे मदत मागितली अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने मदत (Help) केली. कोणी त्याला उपचारासाठी मदत मागितली असो वा, लॉकडाऊनच्या काळात गावी गाण्यासाठी बस अशा विविध प्रकारची मदत करून त्याने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

अपघातानंतर सोनू सूद मदतीला धावून गेला 

सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली आहे. अनेक लोकांनी तर सोनू सूदचे चक्क नाव बदलून मसीहा ठेवले आहे. सोनूकडे कोणीही मदत मागितली तर तो कोणालाही निराश न करता सरळ हाताने मदत करतो. नुकताच सोनू सूदने पंजाबमधील एका युवकाचे प्राण वाचवले आहेत. त्याचे झाले असे की, सोनू सूद पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपासने जात होता. त्याचवेळी रस्त्यावर एक अपघात झाला होता. कुठल्याही विचार न करता सोनू सूद अपघात झालेल्या ठिकाणी गेल्या आणि अपघातामधील जखमींना मदत करण्यासाठी पुढे आला.

इथे पाहा अपघाचा व्हिडीओ आणि सोनू सूद मदत करता

बघ्यांची मोठी गर्दी मात्र मदतीला कोणीच नाही

अपघातामध्ये जखमी असलेल्या तरूणाला सोनूने आपल्या गाडीतून दवाखाण्यामध्ये नेले. वेळीच मदत मिळाल्यामुळे तरूणाचा जीव सोनू सूदमुळे वाचला. इतकेच नव्हेतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, याच पंजाबमधील अपघाताचा ज्यामध्ये सोनू सूद अपघातग्रस्त गाडीमधून त्या तरूणाला काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनू सूदने जखमी तरूणाला स्वत: गाडीमधून बाहेर काढून उचलून आपल्या गाडीमध्ये टाकले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, मदतीला सोनूचा धावून आला.

संबंधित बातम्या : 

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर आऊट, ‘या’ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार

Net Worth | गरजूंना मदतीचा हात देऊन ‘मसीहा’ ठरलेल्या सोनू सूद्ची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.