अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, “कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला” अपघातानंतर भावूक पोस्ट

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घटलीये. गाडीला अपघात झाला असला तरी त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वत : फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला अपघातानंतर भावूक पोस्ट
किशोरी शहाणे
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:55 PM

मावळ, पुणे : अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घटलीये. गाडीला अपघात झाला असला तरी त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वत : फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. अपघातानंतर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित या अपघाताची माहिती दिली आहे. किशोरी शहाणे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” असं त्यांनी म्हटलं आहे.

किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्ट

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे. “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

अपघाताबद्दल सविस्तर सांगायचं झाल्यास किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्टमधले फोटो पाहता त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. किशोरी शहाणे मात्र या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.

किशोरी शहाणे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे सिनेसृष्टीला दिले. माहेरची साडी त्यांचा सिनेमा खूप गाजला. अलिकडेच आलेला त्यांचा क्लासमेट सिनेमाही गाजला. त्या मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाल्या होत्या.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती

सुनील ग्रोवरला रुग्णालयातून डिस्चार्ज, कपिल शर्माकडून आस्थेने विचारपूस, काळजी घेण्याचा सल्ला

‘खतरों के खिलाडी 10’ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.