Rashmika Mandanna : ज्या रश्मिकावर अख्ख्या देशाचा क्रश होता, तिचाच साखरपुडा तुटलेला, काय झालेलं नेमकं?

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लाखो हृदयांवर राज्य करते. रश्मिकाला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. रश्मिकाचा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपट नुकताच सुपरहिट ठरला. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याने तर लोकांना वेडच लावले.

Rashmika Mandanna : ज्या रश्मिकावर अख्ख्या देशाचा क्रश होता, तिचाच साखरपुडा तुटलेला, काय झालेलं नेमकं?
रश्मिका मंदाना
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:49 AM

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लाखो हृदयांवर राज्य करते. रश्मिकाला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. रश्मिकाचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट नुकताच सुपरहिट ठरला. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याने तर लोकांना वेडच लावले. गेल्या काही दिवसांपासून रश्मिकाच्या लग्नासंदर्भात (Wedding)  जोरदार चर्चा सुरू आहे. रश्मिका यावर्षींच लग्न बंधण्यात अडकणार आहे, असे सांगितले जात आहे. रश्मिकाचे लग्न कधी, कुठे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणासोबत होते आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुरत आहेत.

तब्बल 14 महिन्यांनंतर रश्मिकाचा साखरपुडा तुडला! 

सध्या रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र आहेत. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, रश्मिकाचा या अगोदर साखरपुडा झाला होता आणि विशेष म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर तब्बल 14 महिन्यानंतर तिचे हे नाते तुटले होते. रश्मिकाचा साखरपुडा अभिनेता रक्षित शेट्टी याच्यासोबत 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर 14 महिनेच फक्त हे नाते टिकले. मात्र, त्यानंतर अचानकपणे रश्मिका आणि रक्षितचे नाते संपुष्टात आले होते. रश्मिका आणि रक्षित यांचे नाते तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता.

चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लव्ह स्टोरीला सुरूवात

रक्षितसोबतचे नाते तुटल्यानंतर रश्मिकावर अनेकांनी टिका केली होती. मात्र, यावर रश्मिकाने म्हटंले होते की, प्रत्येक नात्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू माहीत नसताना कोणावर टिका करणे चुकीचे आहे. रक्षितसोबतच नाते संपुष्टात आल्यानंतर बऱ्याच दिवस रश्मिका डिप्रेशनमध्ये होती. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि रक्षितच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. आता रश्मिका लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत लग्न बंधण्यात अडकण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?…नॅशनल क्रश असलेली रश्मिका ‘या’ घराण्याची सून होणार!

Omprakash : भैय्या म्हटल्यावर तक्रार करणाऱ्या आणि तब्बल 350 भूमिका साकारणाऱ्या ओमप्रकाश यांची रंजक कहाणी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.