Video : रणबीर कपूर आजारी असतानाही आलियाचा डान्सिंग मूड, लग्नात ‘गेंदा फूल’वर थिरकली !

आलिया भट्ट नेहमीच तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवते. ती कितीही व्यस्त असली तरीही त्यांच्यासाठी वेळ काढते.

Video : रणबीर कपूर आजारी असतानाही आलियाचा डान्सिंग मूड, लग्नात 'गेंदा फूल'वर थिरकली !
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 2:23 PM

मुंबई : आलिया भट्ट नेहमीच तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवते. ती कितीही व्यस्त असली तरीही त्यांच्यासाठी वेळ काढते. आलिया तिची मैत्रिण रिया खुरानाच्या लग्नासाठी जयपूरला गेली आहे. या लग्नामधील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आलिया खूप मस्ती करताना दिसत आहे. याच लग्नातील आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Alia Bhatt’s dance video goes viral on social media)

या व्हिडीओमध्ये आलिया ससुराल गेंदा फूल या गाण्यावर ठुमके देताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून यामध्ये आलिया जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. तर काही चाहते आलियाला प्रश्न विचारत आहेत की, रणबीरची तब्येत खराब असताना तु कुठे फिरत आहेस. शिवरात्रीनिमित्त रात्री उशिरा आलिया मंदिरात पोहचली होती. यावेळी रणबीरचा मित्र अयान मुखर्जी देखील आलियासोबत होता.

जेव्हापासून रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये आहेत. तेव्हापासून आलियाने आपला वाढदिवस रणबीरसोबत साजरा केला. मात्र, यावेळी रणबीरची तब्येत ठीक नसल्यामुळे आलिया 15 मार्चला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आलियाशी लग्न करण्याच्या योजनेबद्दल सांगताना म्हणाला की, ‘ही महामारी आपल्या आयुष्यात आली नसती, तर आत्तापर्यंत आमचे लग्न झाले असते.

मला माझ्या आयुष्यात लवकरच हे ध्येय पूर्ण करायचे आहे.’त्याचवेळी जेव्हा मीडियाने आलियाला लग्नाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘मी लग्न कधी करणार? प्रत्येकजण मला हे प्रश्न का विचारत आहे? आता मी केवळ 25 वर्षांची आहे आणि मला असे वाटते की, या वयात लग्न करणे खूप घाईचे आहे.’ आलियाने पिंकविलाशी बोलताना सांगितले की, ती योग्य वयातच लग्न करेल.

संबंधित बातम्या : 

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली ‘या’ दिवशी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

Kangana Ranaut : ‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या मीशाला तीन वर्षाचा तुरुंगवास, तर पाकिस्तानी गायक अली जफरला दिलासा !

(Alia Bhatt’s dance video goes viral on social media)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.