Bigg Boss 14 | बिग बॉसने दिले घरातील सदस्यांना ‘सरप्राईज’

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे.

Bigg Boss 14 | बिग बॉसने दिले घरातील सदस्यांना 'सरप्राईज'
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:41 AM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आजचा एपिसोड फॅमिली वीक होणार आहे. यात घरातील सदस्यांना त्याचे फॅमिली मेंबर भेटायला येणार आहेत. याचा एक प्रोमोही समोर आला आहे ज्यात बिग बॉसच्या घरातील सदस्य त्यांच्या घरच्यांना भेटून भावनिक होताना दिसत आहेत. (Bigg Boss 14 | Bigg Boss gave a surprise)

बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे ज्यामध्ये ते कोणत्या सदस्याला त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी किती वेळ दिला जाईल हे ठरवणार आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे आहे की, एजाजला भेटण्यासाठी त्याचा भाऊ येतो तर राहुल वैद्य आणि निक्कीला भेटायला त्यांची आई येते. अभिनव आणि अलीला भेटण्यासाठी त्यांच्या बहीणी येणार आहेत. यावेळी घरातील सर्वच सदस्य खूप भावनिक झालेले दिसत आहेत. या दरम्यान टास्कमध्ये निक्कीला फसवण्यात येत असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ती खपू नाराज होते.

सलमान खान वीकेंड वॉरमध्ये रूबीनाची क्लाॅस लावतो सलमान म्हणतो की, अशाप्रकारे बोट दाखवण्याचा अर्थ नेमका काय आहे यावर सलमान अभिनवला विचारतो की, यांचा अर्थ काय होतो मात्र, अभिनवला पण याबद्दल काहीही माहीती नाही. सलमान घरातील इतर सदस्यांना देखील विचारतो त्यावेळी अर्शी म्हणते की, याचा अर्थ म्हणजे रूबीना संपूर्ण घराला तिच्या बोटावर नाचवत आहे. मात्र, यावेळी रूबीना म्हणते की, हे चुकीचे आहे आणि रूबीना सलमान खानला म्हणते यावर मी काही बोलू का? पण सलमान रूबीना काही बोलण्याची संधी देत नाही.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!

Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!

Bigg Boss 14 | सलमान खानवर रुबीनाचे चाहते भडकले, पाहा काय म्हणाले!

(Bigg Boss 14 | Bigg Boss gave a surprise)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.