मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा Valentine’s Day! फोटो शेअर करत मलायला म्हणाली “तू माझा आहेस…”, तर अर्जुन म्हणतो…

व्हॅलेंटाईन डेनिमित्त मलायला अरोराने एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. अर्जुन कपूरच्या मिठीतला तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा Valentine’s Day! फोटो शेअर करत मलायला म्हणाली तू माझा आहेस..., तर अर्जुन म्हणतो...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:24 PM

मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणारं जोडपं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण येतं तर कधी त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांना पूर येतो. पण हे हॉट अँण्ड कूल कपल या सगळ्याने कधीही डगमगत नाही. त्यांच्या हटके अंदाजात ते नेहमीचं चाहत्यांना सरप्राईज देतात. आज प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानिमित्त मलायलाने एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. अर्जुन कपूरच्या मिठीतला तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोत अर्जुन तिच्या डोक्याला किस करताना दिसतोय. त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय. अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर अर्जुननेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

मलायका अरोरा

व्हॅलेंटाईन डेनिमित्त मलायका अरोराने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अर्जुन कपूरच्या मिठीतला तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोत अर्जुन तिच्या डोक्याला किस करताना दिसतोय. त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय. अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन कपूरची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेता अर्जुन कपूरनेही व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे प्रेम…” असं म्हणत त्याने दिग्दर्शक इम्तियाज अली यांना मेंन्शन केलं आहे. बॉलिवूडमधली काही निवडक गाण्यांचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायला अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी अनेकांना भावते. मलायका आणि अर्जुन यांच्यात 12 वर्षांचं अंतर आहे. पण या दोघांच्या प्रेमासमोर वयातलं अंतर फिकं आहे. दोघांच्या या फोटोवर अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.