Malaika Arora : “पॅन्ट घालायला विसरली का?”, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल

मलायला अरोरा काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते. बऱ्याचहा तिला ट्रोलही केलं जातं. आता मलायका एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल झालीये, ते कारण आहे तिचे कपडे...

Malaika Arora : पॅन्ट घालायला विसरली का?, मलायका अरोरा पुन्हा ट्रोल
मलायका अरोरा
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 9:20 AM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) बोल्ड आणि बिनधास्त… तिची स्टाईल, तिचा घटस्फोट, तिचं अफेअर, तिचं ब्रेकअप मलायकाच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. मलायला काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते. बऱ्याचहा तिला ट्रोलही केलं जातं. आता मलायका एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल (Malaika Arora Troll) झालीये, ते कारण आहे तिचे कपडे… मलायका नेहमी हटके अंदाजातले कपडे घालताना दिसून येते. आताही तिने घातलेल्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली आहे. मलायकाने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातला आहे. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा स्वेटरही घातला आहे. पण हा शर्ट आणि स्वेटर मोठा असल्यामुळे तिने घातलेली शॉर्ट दिसत नाही. पण हाच धागा धरत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. “तु घाई घाईत पॅन्ट घालायला विसरली आहेस का?” असा थेट प्रश्न एकाने विचारला आहे.

मलायका अरोरा ट्रोल

मलायका अरोरा तिच्या नव्या लुकमधल्या व्हीडिओमुळे सध्या चांगलीच ट्रोल होतेय. या व्हीडिओत मलायकाने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातला आहे. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा स्वेटरही घातला आहे. पण हा शर्ट आणि स्वेटर मोठा असल्यामुळे तिने घातलेली शॉर्ट दिसत नाही. पण हाच धागा धरत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांचं मत

मलायकाच्या या व्हीडिओवरून तिला ट्रोल केलं जातंय. नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. “घाईघाईत पॅन्ट घरीच विसरलीस का?” असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने “मास्क घालणं तुला गरजेचं वाटतं पण पॅन्ट नाही”, अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने तर भलतीच कमेंट केली आहे, “माझ्या आजोबांजवळही अगदी असाच स्वेटर आहे” असं त्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय.

ब्रावरून मलायका ट्रोल

याआधीही मलायका अरोरा ब्रावरून ट्रोल झाली होती. मलायका नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा हा ‘विदाऊट ब्रा’ लूकमधला फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली.

मलायका वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे ती चर्चेत असते तर कधी तिच्या फोटोंमुळे. नुकतंच गंगुबाई काठियावाडी या सिनेमाचं स्क्रनिंग पार पडलं यावेळी मलायका आणि अर्जुन या दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं.

संबंधित बातम्या

करीनाने केलं होतं शाहिद कपूरला प्रपोज, पण ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, एक अधुरी प्रेमकहानी

दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम; त्या रात्री नेमकं काय घडलं?

उर्वशी रौतेलाच्या मानेवर ‘लव्ह बाइट’? त्यावर ती म्हणाली..

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.