AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यामी गौतमच्या ‘A Thursday’ चित्रपटाचा टीझर आऊट, शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'ए थर्स डे' या चित्रपटाचा टीझर आऊट झालाय. हा चित्रपट लवकरच डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

यामी गौतमच्या 'A Thursday' चित्रपटाचा टीझर आऊट, शेअर करत म्हणाली...
यामी गौतम
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam)ए थर्स डे(A Thursday) या चित्रपटाचा टीझर आऊट झालाय. हा चित्रपट लवकरच डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर यामीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर आवडल्याचं अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे. तर काहींनी कमेंट करत हा चित्रपट कधी येणार, याचा ट्रेलर कधी येणार, असं यामीली विचारलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (गुरुवार) रिलीज होणार आहे.

‘ए थर्स डे’चा टीझर

‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे. याच एका खोलीत जेवण, केक असं बरंच काही दिसतंय. ही खोली अस्ताव्यस्थ दिसतेय. टीझरमध्ये लहान मुलांचा आवाज येतोय. त्यांची खेळणी दिसत आहेत. या टीझरच्या शेवटची यामी गौतम येते आणि तिच्यावर कॅमेरा जातो. यात यामीचं पात्र हे भयावह दाखवण्यात आलं आहे. तिची ही वेगळी भूमिका तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसतेय.

यामीची इन्स्टाग्राम पोस्ट

यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा टीझर आऊट झालाय. हा टिझर तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला तिने तितकंच समर्पक कॅपशन दिलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “सभ्यतेचा चेहरा या दिवशी बदलला.”

हा सस्पेन्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येईल. या सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?

Gehraiyaan Movie New Song : ‘गेहराईयाँ’चं नवं गाणं रिलीज, ‘बेकाबू’ची सिनेरसिकांच्या मनाला भुरळ

Lock Up Show : कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये वीरदास सहभागी होणार? वीर दास म्हणाला…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.