“तर मी त्यांना ब्लॉक करेन”, फरहान-शिबानीच्या लग्नानंतर फरहानच्या पूर्व पत्नीचा संताप

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नानंतर फरहानची पूर्व पत्नी अधुना भाबानी हीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या रोजदार चर्चा होतेय.

तर मी त्यांना ब्लॉक करेन, फरहान-शिबानीच्या लग्नानंतर फरहानच्या पूर्व पत्नीचा संताप
फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, अधुना भाबानी
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:56 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar)  सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. फरहान आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय (Farhan And Shibani Wedding) आणि त्याच्याजवळची मित्रमंडळी उपस्थित होते. फरहान आणि शिबानी यांनी खंडाळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नानंतर फरहानची पूर्व पत्नी अधुना भाबानी हीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने “मी त्यांना ब्लॉक करेन”, असं म्हटलंय. “हॅन्सअप ट्रोलर्स… जे कुणी मला ट्रोल करत आहेत. त्यांना मी ब्लॉक करेन”, असं अनुधाने म्हटलंय. “माझ्या विरोधात निगेटिव्ह लिहिणाऱ्यांना इथे स्थान नाही. अश्या लोकांना ब्लॉक केलं जाईल” असं अनुधाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

अधुनाची इन्स्टाग्राम पोस्ट

अनुधाने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यात तिने ट्रोलर्सना इशारा दिला आहे. “हॅन्सअप ट्रोलर्स… जे कुणी मला ट्रोल करत आहेत. त्यांना मी ब्लॉक करेन”, असं अनुधाने म्हटलंय. “माझ्या विरोधात निगेटिव्ह लिहिणाऱ्यांना इथे स्थान नाही. अश्या लोकांना ब्लॉक केलं जाईल” असं अनुधाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Adhuna (@iadhuna)

तिच्या या पोस्टची सध्या रोजदार चर्चा होतेय. अनेकांनी तिच्या या पोस्टवर आपली मतं मांडली आहेत. कमेंटच्या माध्यमातून अनेकांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे.

फरहान आणि अधुना भाबानी यांचं नातं

फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भाबानीशी लग्न केलं होतं. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले, त्यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटाचं कारण फरहानचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं बोललं जात होतं.

संबंधित बातम्या

‘कोण होणार करोडपती’च्या ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का ‘या’ 5 प्रश्नांची उत्तरं?

“नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग…”, सुमित राघवन संतापला

‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.