Disha Patani : मालदीवमधला दिशा पाटनीचा बोल्ड अवतार, हे फोटो पाहिले का?

दिशा पाटनी (Disha Patani) सध्या मालदीव(Maldives)मध्ये आहे. तिनं केलेल्या पोस्टवरून ती बीच, सनसेट आणि सँडच्या खूप प्रेमात पडलीये, असं दिसतंय. तिच्या इन्स्टावर(Instagram)च्या पोस्ट पाहून ती इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलीय, असं वाटतंय.

Disha Patani : मालदीवमधला दिशा पाटनीचा बोल्ड अवतार, हे फोटो पाहिले का?
Disha Patani
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:35 PM

मुंबई : दिशा पाटनी (Disha Patani) सध्या मालदीव(Maldives)मध्ये आहे. तिनं केलेल्या पोस्टवरून ती बीच, सनसेट आणि सँडच्या खूप प्रेमात पडलीये, असं दिसतंय. याबाबत तिनं अनेकदा सांगितलं. दिशा अनेकदा मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी जाते. आता ती पुन्हा समुद्रकिनारा आणि तिथल्या वातावरणाचा आनंद घेतेय. तिच्या इन्स्टावर(Instagram)च्या पोस्ट पाहून ती इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलीय, असं वाटतंय.

बिकिनीतल्या पोझेस दिशा मालदीवमध्ये आरामात वेळ घालवतेय. दिशानं तिचे काही क्यूट फोटो पोस्ट केलेत, यात ती खूप रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. फोटोंमध्ये दिशा गुलाबी कलरच्या बिकिनीमध्ये चेक डिझाइन श्रगमध्ये दिसतेय. दिशानं सोन्याचे कानातले घातले आहेत.

चाहत्यांच्या कमेंट्स दिशाचा एक व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ती समुद्राच्या पाण्यात आराम करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. चाहत्यांमध्ये तो चर्चेचा विषय बनलाय. दिशाच्या फोटोंवर चाहते कमेंट्सही करतायत. काहीजण तिला हॉट म्हणतायत, तर काहीजण हार्ट इमोजीवर कमेंट करतायत.

आगामी प्रोजेक्ट दिशा पाटनीकडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. काही दिवसांपूर्वीच दिशानं ‘योधा’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशी खन्ना काम करत आहेत. याशिवाय दिशाकडे ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपटही आहे.

Controversy : फास्ट अँड फ्युरियसमधून बाहेर पडला ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सन, विन डिझेलला म्हणाला…

Shilpa Shettyची सर्वांसमोर केली थट्टा; मग शिल्पानंही दिलं जशास तसं उत्तर, पाहा VIDEO

Irrfan Khan यांच्या मृत्यूनंतर रिलीज होणार त्यांचा अखेरचा चित्रपट, पुन्हा अनुभवायला मिळणार अभिनय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.