Salman Khan | बॉयकॉट ट्रेंडच्या भीतीने सलमान खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय…

इतकेच नाही तर बॉलिवूडच्या मोठ्या बजेटचे चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर फ्लॉप जात आहेत. यावर सावधान भूमिका घेत आता सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे.

Salman Khan | बॉयकॉट ट्रेंडच्या भीतीने सलमान खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय...
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 7:30 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood) चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नाहीयेत. बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. अनेक स्टार बॉलिवूडच्या चित्रपटांना नजर लागल्याचे देखील बोलत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यापासून सोशल मीडियावर (Social media) चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू होते. याचा मोठा फटका चित्रपटांना बसतोय, असे अनेकांचे म्हणणे आहे. बॉलिवूडच्या तुलनेत साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करताना दिसतायत.

इतकेच नाही तर बॉलिवूडच्या मोठ्या बजेटचे चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर फ्लॉप जात आहेत. यावर सावधान भूमिका घेत आता सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमान खान सध्या टायगर 3 या त्याच्या येणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सलमान खानचा हा चित्रपट बहुचर्चित आहे. फक्त भारतामध्येच नव्हे तर इतरही देशांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले असून चित्रपट निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, टायगर 3 रिलीज होण्याच्या अगोदर सलमान खानने सावधान पाऊल उचलले आहे.

टायगर 3 चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सलमान खान साऊथच्या चित्रपटात दिसणार आहे. चिरंजीवीच्या आगामी गॉड फादर या चित्रपटात सलमान खान जोरदार अॅक्शन करताना दिसणार आहे. सलमान खानने रिलीज झालेल्या बाॅलिवूड चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन बघूनच हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बाॅलिवूड चित्रपटांविरोधात बाॅयकॉट मोहीम सुरू आहे. बाॅलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, करीना कपूर आणि आमिर खान यांचे चित्रपट देखील बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकले नाहीयेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.