Nusrat Jahan : प्रेग्नन्सीच्या बातमीदरम्यान नुसरत जहांनं शेअर केले खास फोटो, फ्लॉन्ट करतेय बेबी बंप!

काही दिवसांपूर्वी नुसरतच्या प्रेग्नन्सीची बातमी समोर आली आणि त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. (During the news of pregnancy, Nusrat Jahan shared a special photo, Floating Baby Bump?)

Nusrat Jahan : प्रेग्नन्सीच्या बातमीदरम्यान नुसरत जहांनं शेअर केले खास फोटो, फ्लॉन्ट करतेय बेबी बंप!
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 2:10 PM

मुंबई : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या अनेक दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतची रिलेशनशिप आणि प्रेग्नन्सीची बातमी समोर आली आणि त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. आता खुद्द नुसरतनं तिचे फोटो शेअर केले आहेत. नुसरतनं पांढरा टॉप, निळा जीन्स परिधान केला आहे आणि गुलाबी रंगाची शालही कॅरी केली आहे.

पाहा पोस्ट (See Nusrat nusrat jahan photo here)

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नवरा निखिल म्हणाला – 6 महिन्यांपून वेगळे राहतोय

नुसरतच्या प्रेग्नन्सीबद्दल बातमी समोर आल्यानंतर निखिल जैन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही 6 महिन्यांपासून वेगळे राहतोय. आमचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. निखिलनं असंही सांगितलं की त्यांचा बराच वेळ नुसरतशी संपर्क नव्हता.

या फोटोमध्ये तिचा बेबी बंप व्यवस्थित दिसत नाहीये कारण तिनं ते शालच्या साहाय्यानं लपवला आहे. फोटो शेअर करताना नुसरतनं लिहिलं, ‘चांगुलपणामुळे सर्व बदलतं.’ फोटोमध्ये नुसरतच्या चेहऱ्यावरची वेगळीच चमक दिसत आहे.

कायद्यानुसार हे लग्न नाही, तर एक लिव्ह-इन रिलेशनशिप…

तर दुसरीकडे, नुसरत म्हणाली की तिचं निखिलसोबत लग्न तुर्कीमध्ये झालं हे लग्न भारतीय कायद्यानुसार मान्य नाही. ती पुढे म्हणाली की आमचा आंतरधर्मीय विवाह आहे आणि ते विशेष विवाह कायद्यांतर्गत भारतात नोंदवावं लागतं. कायद्यानुसार हे लग्न नाही, ते एक रिलेशनशिप किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होती.

लग्नाची नोंदणी करण्यास नुसरतचा नकार- निखिल

त्याचबरोबर निखिलनं असं म्हटलं होतं की त्यांनं अनेकदा नुसरतला यांना सांगितलं होतं की लग्नाची नोंद करुन घ्यावी, मात्र तिनं नेहमीच नकार दिला.

यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपची चर्चा

नुसरत आणि भाजपचे उमेदवार यश दासगुप्ता यांच्यात असलेल्या संबंधांमुळे नुसरत चर्चेत आहे. नुसरतनं यश दासगुप्ताबरोबर ऑगस्ट 2020 मध्ये शूट केलेल्या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.

संंबंधित बातम्या

मुलांनी बाबामधला ‘ब’ जरी उच्चारला, तरी… Father’s Day निमित्त जेनेलियाची रितेशसाठी खास पोस्ट

Kareena Kapoor Khan : रोनाल्डोच्या ‘त्या’ निर्णयावर करीनाची जबरदस्त कमेंट, सोशल मीडियावर केले मीम्स शेअर

Video : अनुष्का शर्माच्या अ‍ॅक्टिंग क्लासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा अ‍ॅक्टिंग स्किल्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.