… म्हणून इमरान हाश्मीने नाकारला आलियासोबतचा रोमँटिक चित्रपट!

इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

... म्हणून इमरान हाश्मीने नाकारला आलियासोबतचा रोमँटिक चित्रपट!
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 4:05 PM

मुंबई : इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. इमरान हाश्मीला रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जाते. मात्र, एका रोमँटिक चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) काम करण्यास इमरान हाश्मीने नकार दिला होता. आलियासोबत चित्रपटाला नकार दिल्यानंतर त्याची बरीच चर्चा सर्वत्र रंगली होती. (Emraan Hashmi gave reasons for not doing a film with Alia Bhatt)

आलियासोबत चित्रपटाला नकार देण्याचा खुलासा स्वत: इमरानने केला आहे. इमरान महेश भट्ट याचा भाचा आहे म्हणजेच आलिया इमरानची चुलत बहिण आहे. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार होता. टायगर 3 या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेमध्ये इमरान हाश्मी दिसणार आहे.‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले वेळापत्रक मार्च 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत होईल.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे असे सांगितले जात आहे. ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानची काही मिनिटांची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरान हाश्मी मार्चमध्येच या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता असून तिसरे आणि शेवटचे वेळापत्रक पुन्हा मुंबईत होणार आहे. मध्यंतरी एक बातमी होती की, या चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये होईल, पण आता चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Video : धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!

Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली….

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

(Emraan Hashmi gave reasons for not doing a film with Alia Bhatt)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.