हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंहचा (Harbhajan Singh) आगामी फ्रेंडशिप (Friendship) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा 'फ्रेंडशिप' चित्रपटाचा टीझर!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:16 PM

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंहचा (Harbhajan Singh) आगामी फ्रेंडशिप (Friendship) चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. या टीझरमध्ये हरभजन जबरदस्त एंट्री मारताना दिसत आहे. हरभजन सिंहने त्याचा या तमिळ चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरमध्ये हरभजनचा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. (Harbhajan Singh Teaser release of ‘Friendship’ movie)

टीझर बघितल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन्स मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येणार आहेत. हरभजनने ट्विटर अकाऊंटवर ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत लिहिले आहे की, ‘शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी चित्रपट फ्रेंडशिपचा टीझर प्रदर्शित’ या चित्रपटाचा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

तमिळ, तेलुगू आणि हिंदी ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपट रिलीज करता आला नव्हता.

हरभजन यापूर्वी बर्‍याचदा चित्रपटांमध्ये दिसला आहे. सलमान खान, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारचा चित्रपट मुझसे शादी करोगी या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला आहे. हरभजनने 2016 मध्ये टी 20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियाकडून खेळताना दिसला नाही. मात्र, तो आयपीएलमध्ये आपला शानदार खेळ खेळतो.

संबंधित बातम्या : 

कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल, पाहा टीझर 

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

(Harbhajan Singh Teaser release of ‘Friendship’ movie)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.