जॉन अब्राहमचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आपल्या फिट बॉडीसाठी ओळखला जातो. मात्र, जॉन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव नसतो.

जॉन अब्राहमचा 'तो' फोटो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 2:28 PM

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आपल्या फिट बॉडीसाठी ओळखला जातो. मात्र, जॉन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव नसतो. तो चाहत्यांसाठी जास्त काही फोटो, व्हिडीओ शेअर करत नाही. परंतू सकाळी-सकाळी जॉनने एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहुन चाहते आवाक झाले आहेत. या फोटोत जॉन सोफ्यावर बसलेला दिसत आहे आणि तेही कपडे न घालता. (John Abraham’s photo trolled on social media)

त्याने आपल्या मांडीवर उशी ठेवली आहे आणि तो कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं आहे की, “मी कपाटाची वाट बघतोय…जॉनचे ऍब्स, मसल्स पाहून चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. मात्र, काही लोकांच्या पचनी हा फोटो पडला नाही. जॉनचा हा फोटो ट्रोल देखील होत आहे. काही जणांनी जॉनला विचारले आहे तुझ्याकडे कपडे नाहीत का?

तर काही म्हणतं आहेत जा कपडे घालून ये…यापेक्षाही जास्त कुतूहल चाहत्यांना हे जाणून घेण्यामध्ये जास्त आहे की, हा फोटो नेमका कोणी काढला. चाहते जॉनला विचारत आहेत की, हा फोटो नेमका कोणी काढला. जॉनने ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिगं सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वी जॉनने या चित्रपटाची माहिती देत शूटिंग सुरू झाल्याचे चाहत्यांना सांगितले होते. मोहित सुरीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात दिशा पटनी, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर हे कलाकारही जॉनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जॉनचा सत्यमेव जयते हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

आधी अथिया आता ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

(John Abraham’s photo trolled on social media)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.