लोकल क्रांतिकारी म्हणत कंगनाने डिवचलं, भडकलेल्या दिलजीतचं जशास तसं प्रत्युत्तर!

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यातलं ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे.

लोकल क्रांतिकारी म्हणत कंगनाने डिवचलं, भडकलेल्या दिलजीतचं जशास तसं प्रत्युत्तर!
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:25 PM

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यातलं ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. गेल्या काहीच दिवसांपूर्वी हे ट्विटर वॉर संपुष्टात आलेलं असताना आता पुन्हा एकदा कंगनाने दिलजीतला डिवचलं आहे. त्यावर आता दिलजीतने कंगनाला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. (Kangana Ranaut vs Diljit Dosanjh)

अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता. त्यावर दिलजीतने उत्तर दिले आहे की, तुला तुझ्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि तु काय केले आहे ते आम्ही पंजाबी लोक विसरलो नाहीत लवकरच आम्ही तुला उत्तर देणार आहोत.

पुढे दिलजीत म्हणाला की, मला वाटत आहे की, तुला माझी पीआर बनवले पाहिजे. त्यानंतर दिलजीतने अजून एक ट्विट केले त्यामध्ये तो म्हणतो की, मला हेच समजत नाही की, हिला शेतकऱ्यांचा काय प्रोब्लेम आहे इथे संपूर्ण पंजाब शेतकऱ्यांच्यासोबत आहे हिच्याबद्दल कोणीही इंथे बोलत नाही पण आम्ही सर्व विसरलो नाहीत.

यावर कंगनाने उत्तर दिले आहे की, लवकरच समजेल की खरोखरच कोण शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढत आहे आणि कोण त्यांच्या विरोधात तुला काय वाटते तुझ्या म्हणण्याने पंजाब माझ्या विरूध्द जाईल? हा हा हा एवढे माठे स्वप्न बघू नको मन तुटेल तुझ

संबंधित बातम्या : 

Big News | करण जोहरला मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये आता गौतम अदाणींची एन्ट्री!

तापसीने पुन्हा घेतली कंगनाची शाळा, म्हणाली मानसिक संतुलन बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न!

अक्षयसोबत राम सेतूची घोषणा करुन यशराजचे निर्माते फसले, आदित्यने दाखवला घरचा रस्ता…

(Kangana Ranaut vs Diljit Dosanjh)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.