Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याने आज या गाण्याचे टीझर रिलीज केले आहे.

Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 11:51 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याने आज या गाण्याचे टीझर रिलीज केले आहे. कार्तिक आर्यनच्या म्युझिक व्हिडिओ ‘नाचूंगा ऐसे’ या गाण्याची चाहते आतुरतेने वाढ पाहात आहेत. या गाण्याचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले आहे. (Karthik Aryan’s song teaser release)

या गाण्याच्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन अ‍ॅनिमेडेट लूकमध्ये दिसला असून डान्स करताना दिसत आहे. त्याने हा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, सनोर, सेनोरिटा, सुनीता आणि संगीता सगळेच डान्स करणार कार्तिक आर्यन आपल्या आगामी धमाका या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तो प्रथमच नीरजाचे दिग्दर्शक राम माधवानी यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात कार्तिक एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकने नुकताच धमाका चित्रपटातील त्याचा पहिला लूक शेअर केला होता.

आजपर्यंत कार्तिकने केलेल्या चित्रपटांपैकी यावेळेचा लूक खूप वेगळा आहे. कार्तिक आर्यनने या धमाका चित्रपटातील त्याचा लूक शेअर करताना लिहले आहे की, अर्जुन पाठक यांची भेट घ्या. धमाका फोटोमध्ये कार्तिक गंभीर दिसत आहे. त्याने निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. आणि त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग दिसत आहेत. कार्तिकचे लांब केस आणि दाढीमध्ये खूपच चांगला दिसत आहे.

कार्तिकच्या कूकी पूछेगा शोने सोशल मीडियावर जोरदार हंगामा केला होता. हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडला होता. कार्तिक व्यतिरिक्त अनेक संगीत कलाकार लोकांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे आले होते. अशा परिस्थितीत, यूट्यूबने या लोकांच्या कार्याचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला होता. यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजसिकी यांनी सोशल मीडियावर कार्तिक आर्यन यांच्या कार्याचे कौतुक देखील केले होते. यूट्यूब इंडिया मधील आर्टिस्ट कंटेंट क्रिएटर, सीईओने प्रथम कार्तिक आर्यनला टॅग केले होते.

संबंधित बातम्या : 

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

कंगना रनौत प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स

(Karthik Aryan’s song teaser release)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.