Sapna Chaudhary : विराट-अनुष्काप्रमाणेच हरियाणवी डान्सर सपना चौधरीचंही ठरलं, मुलाला देणार spotlight free आयुष्य

बिग बॉस 11 नंतर सपना चौधरीला खरी ओळख मिळाली आहे. बिग बॉसनंतर सपनानं प्रत्येक इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. एवढंच नाही तर सपनाने लग्नगाठ बांधली आहे आणि ती एका मुलाची आई देखील आहे. तिचा मुलगा लवकरच एक वर्षाचा होणार आहे.(Like Virat-Anushka, Haryanvi dancer Sapna Chaudhary has decided to give child a spotlight free life)

Sapna Chaudhary : विराट-अनुष्काप्रमाणेच हरियाणवी डान्सर सपना चौधरीचंही ठरलं, मुलाला देणार spotlight free आयुष्य
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 12:17 PM

मुंबई : हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी (Haryanavi actress sapna chaudhary) आपल्या नृत्यानं प्रत्येक वेळी चाहत्यांची मने जिंकते. तिचं प्रत्येक गाणं रिलीज होताच व्हायरल होत असतं. बिग बॉस 11 नंतर सपना चौधरीला खरी ओळख मिळाली आहे. बिग बॉसनंतर सपनानं प्रत्येक इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. एवढंच नाही तर सपनाने लग्नगाठ बांधली आहे आणि ती एका मुलाची आई देखील आहे. तिचा मुलगा लवकरच एक वर्षाचा होणार आहे.

सपनाच्या मुलाच्या वाढदिवसापूर्वी तिच्या मातृत्वाच्या प्रवासाविषयी ती बोलली. टीओआय सोबत खास मुलाखतीत सपना म्हणाली की माझा मुलगा मला अजिबात त्रास देत नाही, तो शांतपणे मला माझं काम करू देतो. जेव्हा मी कामासाठी त्याच्यापासून दूर असते तेव्हा तो शांत राहतो. ही मानसिक शांतता मला व्यवस्थित काम करण्यास मदत करते. आपल्या आयुष्यात आपण बर्‍याच पात्रे साकारत असतो पण आई होणे हे असं आहे की मला त्यासाठी शब्द नाहीत. ही जादू फक्त जाणवते.

मुलाला मीडियापासून लांब ठेवायचं आहे

सपना चौधरी यांनी अद्याप आपल्या मुलाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाही. इतकंच नाही तर त्यानं अद्याप मुलाचे नावही कोणाला सांगितले नाही. यामागील कारण स्पष्ट करताना सपना म्हणाली- माझं मुल घरात जन्मलेले आहे ज्याचे पालक मनोरंजन उद्योगात काम करतात पण मला त्यांना स्पॉटफ्री लाइफ द्यायची आहे. मला त्याला त्याचे सामान्य जीवन मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यानं आमच्या सर्वांना जवळ आणलं आहे आणि मी त्याच्यासाठी शुभेच्छा देते. ऑक्टोबरमध्ये तो एक वर्षाचा होणार आहे. मी त्याच्या वाढदिवशी त्याचे फोटो आणि नाव शेअर करू शकते मात्र मी या सर्व गोष्टींपासून त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन.

मुलाची घेते विशेष काळजी

जेव्हा सपनाला विचारण्यात आले की सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे (Corona)अशात ती तिच्या मुलाची काय खास काळजी घेते? यावर सपना म्हणाली की महामारी असो किंवा नाही, आम्ही नेहमीच त्याची विशेष काळजी घेतो. तो माझा मुलगा आहे आणि मी त्याच्यासाठी काहीही करु शकते. आम्ही या कठीण परिस्थितीत आहोत मात्र मला वाटतं की आम्ही त्याला चांगल्या वातावरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

संबंधित बातम्या

Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच, सर्व बँक खात्यांची चौकशी होणार

Rashmi Desai : टीव्हीवरील सुसंस्कृत सून रश्मी देसाईचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.