Mahesh Bhatt | आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर महेश भट्ट यांचे मोठे विधान, ही भूमिका साकारणे कठीणच…

आलिया भट्टने नुकताच रणबीर कपूरसोबत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. दोघेही लवकरच आई-बाबा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'सास, बहू और बेटियां' मध्ये संवाद साधताना महेश भट्ट म्हणाले की, ही अशी भूमिका आहे जी साकारणे थोडे कठीण जाईल." यासोबतच मला आलियाचा अभिमान वाटतो.

Mahesh Bhatt | आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर महेश भट्ट यांचे मोठे विधान, ही भूमिका साकारणे कठीणच...
Image Credit source: Social media
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 4:31 PM

मुंबई : आलिया भट्टचे (Alia Bhatt) वडील आणि चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट लवकरच आजोबा होणार आहेत. आलिया भट्ट लवकरच रणबीर कपूरसोबत तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. ‘सास, बहू और बेटियां’ या चॅट शोमध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी मुलगी आलिया भट्टच्या प्रेग्नसीवर प्रतिक्रिया दिली आहे. महेश भट्ट म्हणाले की, आलिया माझे बाळ आहे आणि आता ती आई होणार आहे. आजोबाची भूमिका साकारणे थोडे कठीण आहे माझ्यासाठी पण मी इच्छुक आहे. मुलगी (Girl) आलियासाठी महेश भट्ट खूप खूश आहेत.

आलिया भट्टने दोन फोटो शेअर केले

आलिया भट्टने नुकताच रणबीर कपूरसोबत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. दोघेही लवकरच आई-बाबा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘सास, बहू और बेटियां’ मध्ये संवाद साधताना महेश भट्ट म्हणाले की, ही अशी भूमिका आहे जी साकारणे थोडे कठीण जाईल.” यासोबतच मला आलियाचा अभिमान वाटतो. अभिनेत्री आलिया भट्टने दोन फोटो पोस्ट केले होते, ज्याद्वारे अभिनेत्रीने चाहत्यांना आई होणार असल्याची खुशखबर दिली.

हे सुद्धा वाचा

महेश भट्ट आनंदी

पहिल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपली होती आणि सोनोग्राफी करणे सुरू होते. PC चे स्क्रीनवर ब्लर करून हार्ट इमोजी तयार करण्यात केले होते. PC च्या स्क्रीनवर बाळाला पाहिल्यानंतर आलिया खूप आनंदात दिसत होती. आलियाच्या शेजारी कोणीतरी बसले आहे. फोटो बघून तो रणबीर कपूर असल्याचं समजतं. अभिनेत्री आलिया भट्ट अभिनेता रणबीर कपूरसोबत 14 एप्रिलला विवाह बंधनात अडकली होती.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.