चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनला येतेय पत्नी नताशाची आठवण!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या (Varun Dhawan) लग्नाला अजून 1 एक महिनाही झाला नाही आणि तो आपल्या आगामी ‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे.

चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनला येतेय पत्नी नताशाची आठवण!
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 4:25 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या (Varun Dhawan) लग्नाला अजून 1 एक महिनाही झाला नाही आणि तो आपल्या आगामी ‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. सध्या या चित्रपटाचे रात्री शूटिंग सुरू आहे मात्र, यादरम्यान वरूणला नताशाची आठवण येत आहे. वरुणने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तो खूपच जास्त धकलेला दिसत आहे, हा फोटो शेअर करताना वरुणने लिहिले आहे की, घरी जातो आहे पत्नीकडे  (Photo shared by Varun Dhawan on Instagram Story)

varun dhavan 1

वरुण धवनने नताशा दलालसोबत लगीनगाठ बांधली आहे. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला होता. लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वरुणने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. तर नताशाने त्याला मॅचिंग असा लेहंगा घातला होता.

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!

Video | जेनेलिया डिसूझाचा ‘तो’ व्हिडीओ चाहत्यांना आवडला, चाहते म्हणाले…

तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक ‘धाकड’ चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी…

(Photo shared by Varun Dhawan on Instagram Story)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.