Poori Gal Baat Teaser : टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की…!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. टायगर अनेकदा त्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. टायगरचा म्युझिक व्हिडिओ (Video) अनबिलीवेबल 2020 मध्ये आला होता.

Poori Gal Baat Teaser : टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की...!
टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची खास कमेंट
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 10:19 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. टायगर अनेकदा त्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. टायगरचा म्युझिक व्हिडिओ (Video) अनबिलीवेबल 2020 मध्ये आला होता. यानंतर कॅसानोव्हा आणि नंतर देशभक्तीपर एक गाणे वंदे मातरम. यानंतर आता टायगरने त्याच्या चाहत्यांसाठी पूरी गल बातचा (Poori Gal Baat) टीझर आणला आहे. टायगर श्रॉफच्या ‘पुरी गल बात’चा टीझर आल्यापासून चाहते ते पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.

टायगर श्रॉफच्या व्हिडीओवर दिशाची खास कमेंट

टायगर श्रॉफने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानीने ही कमेंट केली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वत: टायगर श्रॉफ दिसतो आहे. या 30 सेकंदांच्या व्हिडिओच्या शेवटी टायगर श्रॉफचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने लिहिले की, ‘मी प्रयत्न केलेल्या सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. मला काही बोलायचे नाही पण मी माझ्या आयुष्यातील पहिला पंजाबी/इंग्रजी पूरी गल बात, लवकरच येत आहे. टायगरच्या या पोस्टवर अभिनेत्री दिशा पटानीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

इथे पाहा टायगर श्रॉफने शेअर केलेला व्हिडीओ! 

टायगरची ही पोस्ट पाहून दिशाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘वाह’. त्याचवेळी दिशाने तिच्या कमेंटसोबत बरेच फायर इमोजीही टाकले आहे. टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफनेही तिच्या मुलाच्या या सिंगर टीझरवर प्रेमाचा वर्षाव केला. दिशा पटानीने काही दिवसांपूर्वी हॉट फोटो शूट केले होते. स्विमिंगपूलच्या मधोमध उभं राहून टी-पिसमधील फोटो शेअर केले होते. या फोटोवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली होती.

संबंधित बातम्या : 

Deepika Padukone : ‘गहराइयां’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहूण दीपिका खूश, पोस्ट शेअर करत म्हणाली की….!

“एक वेडसर…” म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.