Bigg Boss 14 | राखी सावंतची बिग बॉसच्या घरातील अवस्था पाहुण आई अस्वस्थ!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे.

Bigg Boss 14 | राखी सावंतची बिग बॉसच्या घरातील अवस्था पाहुण आई अस्वस्थ!
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 6:09 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये जोरदार भांडणे झाली होती. त्यानंतर रुबीनाने राखीला शांत बसवण्यासाठी तिच्यावर पाणी देखील टाकले आणि त्यानंतर अभिनवला राखी बऱ्याच गोष्टी सुनावते त्यानंतर अभिनव देखील तिला काही गोष्टी बोलतो हे सर्व पाहूण आता राखी सावंतच्या आईला दु:ख झाले आहे. (Rakhi Sawant’s mother spoke on the condition of Bigg Boss’s house)

यासर्व प्रकरणावर राखीच्या आईची इच्छा आहे की, राखीने बिग बॉसचा शो सोडून घराच्या बाहेर यावे. राखीच्या आईला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. राखीचा भाऊ राकेश सावंतने एका मुलाखती दरम्यान हे सांगितले. ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खान घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतला होता. विशेष करून सलमान राखीला बरेच सुनवतो इतकेच नाहीतर सलमान राखीला शो सोडून जायला सांगतो आणि घराचे दरवाजे देखील उघडतात मात्र, राखी बिग बॉसचे घर सोडून जात नाही.

सलमान घरातील सदस्यांना म्हणतो की, तुम्ही प्रत्येक टास्क रद्द करतात तुम्ही टास्क सुरू होताच विजेता ठरून टाकतात मग टास्क घ्यायचे कशासाठी वीकेंड का वारमध्ये सलमान एक-एक करून घरातील सर्व सदस्यांचा क्लास घेताना दिसला होता. बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि देवोलीना भट्टाचार्य यांच्या जोरदार वाद होताना दिसले होते. मात्र, या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्य बिग बॉस घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली होती.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

राखी सावंतवर पाणी फेकल्याने रुबीना गोत्यात; बिग बॉसने दिली ‘ही’ शिक्षा!

(Rakhi Sawant’s mother spoke on the condition of Bigg Boss’s house)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.