Brahmastra : रणबीर कपूरने विचारला असा काही प्रश्न, लाजतच आलिया म्हणाली…

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster) लाँच करण्यात आले. अयान मुखर्जीं(Ayan Mukerji)च्या दिग्दर्शित, करण जोहर (Karan Johar) निर्मित हा बिग बजेट चित्रपट आहे.

Brahmastra : रणबीर कपूरने विचारला असा काही प्रश्न, लाजतच आलिया म्हणाली...
आलिया भट्ट, रणबीर कपूर
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:40 AM

मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster) लाँच करण्यात आले आहे. यावेळी आलिया आणि रणबीर एकत्र दिसले. या लाँचच्या कार्यक्रमादरम्यानचे दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहेत.

एक वेगळीच केमिस्ट्री चाहत्यांना अखेर रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. अयान मुखर्जीं(Ayan Mukerji)च्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज लाँच करण्यात आले. यावेळी लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसले. कधी आलियाने रणबीरचा हात धरलेला दिसला तर कधी रणबीर त्याच्या काही बोलण्यावर लाजताना पाहायला मिळाला. त्यांच्यात एक वेगळीच केमिस्ट्री दिसून येत होती. यावेळी रणबीरने त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांचीही आठवण काढली आणि त्यांच्या हिट झालेल्या संवादांची चाहत्यांना मेजवानी दिली.

बिग बजेट चित्रपट हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे, तर करण जोहर (Karan Johar) निर्मित हा बिग बजेट चित्रपट आहे. पुढच्या वर्षी ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. रेड कलरच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी रणबीर निळा शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन कलरचे जॅकेट परिधान करून देखणा दिसत होता.

रणबीर-आलियाची मस्ती रणबीर कपूर एका व्हिडिओमध्ये आलियाचा पाय ओढताना दिसत होता. त्याने गंमतीने आलियाला विचारले, की तिच्या आयुष्यात आर म्हणजे काय? यावर ती आधी लाजते आणि नंतर तशीच प्रतिक्रिया देते. एवढेच नाही तर आलिया मागे फिरून तिच्या आयुष्यात ‘ए’चा अर्थ काय असा प्रश्नही विचारते आणि यावर तोही गोलमोल उत्तरे देताना दिसला.

ऋषी कपूर यांच्या डायलॉग्सची मेजवानी आलिया कधी रणबीरच्या बोलण्यावर हसताना दिसली तर कधी ती लाजताना… दोघांचे बॉन्डिंग चाहत्यांना आवडले. रणबीर कपूरचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत होता. तो स्टेजवरूनच म्हणाला, ‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया..? कभी किसी को दिल दिया..? मैंने भी दिया.’

1983 world cup | क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी सांगितले ‘तो’ किस्सा सांगितला, ज्यामुळे जागाच्या इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं , पाहा व्हिडिओ

OTT 2021 | Netflixच्या कथा ठरल्या बदलत्या समाजाचा आरसा, ‘या’ अभिनेत्री देखील राहिल्या चर्चेत!

Alia Bhatt | कोरोना नियम झुगारत आलिया भट दिल्लीत, कारवाईची टांगती तलवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.