Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदानाला मिळाली ‘या’ बाॅलिवूड चित्रपटाची ऑफर, जाणून घ्या अधिक…

रश्मिका मंदाना सध्या बाॅलिवूडमध्ये आपली पकड मजबूत करतंय. विशेष म्हणजे रश्मिकाला एका मागून एक जबरदस्त अशा बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर देखील मिळत आहेत.

रश्मिका मंदानाला मिळाली 'या' बाॅलिवूड चित्रपटाची ऑफर, जाणून घ्या अधिक...
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 10:51 AM

मुंबई : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडमधील एक चर्चेचे नाव बनलीये. रश्मिकाने आपल्या अभिनयाची जादू अशी काही चालवलीये की, प्रत्येकजण रश्मिकाच्या प्रेमात पडले आहे. नुकताच सलमान खानने (Salman Khan) रश्मिका मंदानासोबत सामी सामी गाण्यावर डान्स केलाय. साऊथनंतर रश्मिकाच्या अभिनयाची जादू बाॅलिवूडमध्ये (Bollywood) देखील सुरू आहे. रश्मिकाचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा गुड बाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात वडील आणि मुलीचे असलेले सुंदर असे नाते दाखण्यात आलंय.

रश्मिका मंदाना सध्या बाॅलिवूडमध्ये आपली पकड मजबूत करतंय. विशेष म्हणजे रश्मिकाला एका मागून एक जबरदस्त अशा बाॅलिवूड चित्रपटांच्या ऑफर देखील मिळत आहेत. रश्मिकासोबतच टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. टायगर आणि रश्मिका एका चित्रपटामध्ये सोबत काम करणार असल्याच्या बातम्या पुढे येताय.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते रश्मिका आणि टायगर श्रॉफला एकत्र काम करताना पाहण्यास इच्छुक आहेत. रोहित धवन, सिद्धार्थ आनंद निर्मित ‘रॅम्बो’च्या रिमेकसाठी टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदानासोबत काम करणार आहेत. रॅम्बोमध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असल्याचे देखील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रोहित धवन आणि सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेविषयी रश्मिका मंदानासोबत चर्चा देखील केल्याचे कळतय. इतकेच नाही तर रश्मिकाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. रश्मिका सध्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यक्त आहे. तर टायगर श्रॉफ देखील बडे मियां छोटे मियांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.