आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 5:51 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी सारा नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केली आहेत. त्यामध्ये सारा आई अमृता सिंहसोबत अजमेरच्या खाजा गरीब नवाजच्या दर्गामध्ये गेली आहे. (Sara Ali Khan reached Ajmer Sharif with her mother Amrita)

तेथील फोटो साराने शेअर केली आहेत. साराने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे की, जुमा मुबारक…सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, ती अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत होती. तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. करीना आणि सारा या दोघीं खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे, सारा तैमुरच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देखील देते.

संबंधित बातम्या : 

अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Pathan : सलमान खान कामाला लागला; ‘पठाण’चे शुटिंग सुरू

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

(Sara Ali Khan reached Ajmer Sharif with her mother Amrita)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.