Video : भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नात श्रद्धा कपूरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या विवाह सोहळ्यासाठी मालदीवमध्ये आहे.

Video : भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नात श्रद्धा कपूरचे ठुमके, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 3:53 PM

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या विवाह सोहळ्यासाठी मालदीवमध्ये आहे. लग्नामधील काही फोटो आणि व्हिडिओ श्रद्धा आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच श्रद्धाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामध्ये श्रद्धाने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. (Shraddha Kapoor’s dance at Priyank Sharma’s wedding)

श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी यांचे लग्न आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने  तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती बीचवर डान्स करताना दिसत होती.

यासह तिने #ShazaSharmaGayi लिहून व्हिडीओ शेअर केला होता. श्रद्धा कपूरचा हा व्हिडिओ 1 तासात 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला होता. प्रियांक आणि शजा यांनी फेब्रुवारीमध्येच कोर्ट मॅरेज केली आहे. आता ते मालदीवमध्ये घरातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारसोबत लग्न करत आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी 3’ चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान होते. श्रद्धा कपूर आता लव रंजन या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर तापसीचे ट्वीट म्हणाली, आता मी स्वस्त राहिले नाहीये

रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ

Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर

(Shraddha Kapoor’s dance at Priyank Sharma’s wedding)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.