‘Thank God’ या कॉमेडी चित्रपटात अजय, सिद्धार्थ आणि रकुल करणार काम!

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि निर्माते इंद्र कुमार (Indra Kumar) आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) या वेळी आपला नवीन चित्रपट येऊन येण्यासाठी तयार आहेत.

'Thank God' या कॉमेडी चित्रपटात अजय, सिद्धार्थ आणि रकुल करणार काम!
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 2:03 PM

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि निर्माते इंद्र कुमार (Indra Kumar) आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) या वेळी आपला नवीन चित्रपट येऊन येण्यासाठी तयार आहेत. यावेळी इंद्र कुमार अजय देवगन (Ajay Devgan), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh)सोबत आपला आगामी चित्रपट ‘थँक्स गॉड’(Thank God)  घेऊन येणार आहेत. या चित्रपटासह रकुल प्रीत सिंह आणि अजय देवगन दुसऱ्यांदासोबत काम करताना दिसतील आणि अजय आणि सिद्धार्थ पहिल्यांदा एकत्र या चित्रपटात काम करणार आहेत. (The shooting of ‘Thanks God’ will start from January 21)

थँक्स गॉड हा चित्रपट कॉमेडी आहे ज्यामधून प्रेक्षकांना खूप हासवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा कुटुंबिक जीवनावर आधारित असणार आहे आणि हा चित्रपट घरातील सर्वजण एकत्र बसून पाहू शकतात. चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्याच्या प्रयत्नात होतो.

thank god

मात्र, कोरोनामुळे लवकर शूटिंग सुरू करता आले नाही शूटिंगसाठी बरीच प्रतिक्षा आम्हाला करावी लागली आणि आता फायनली आम्ही 21 जानेवारीला शूटिंग सुरुवात करणार आहोत. ‘थँक्स गॉड!’ अजय देवगनबरोबर पुन्हा काम करण्यास खूप भारी वाटत आहे, अजय देवगणला मी बर्‍याच वर्षांपासून ओळखतो त्याचबरोबर यावेळी आमच्यासोबत सिद्धार्थ आणि रकुलसुद्धा सामील झाल्याने आनंद झाला आहे.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केलं होत.  सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली होती.

‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं ट्वीट अजय देवगण याने केलं होते.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणनेची 25 कोटी 51 लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिले आहे.

संबंधित बातम्या : 

Bachchan Pandey | राउडी गँगस्टर अक्षयचा लुक बघून चाहते अचंबित, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

OTT Debut | संजय लीला भन्साळी ‘इतिहासातून भविष्याकडे’, उचलणार मोठं पाऊल, रिचा चड्ढाला लॉटरी?

Trick | दिलजीत आणि उर्मिलाच्या भांडणात कंगनाचा फायदा, ट्विटरवर वाढले इतके फॉलोअर्स

(The shooting of ‘Thanks God’ will start from January 21)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.