Video | लेकीनं ट्विंकल खन्नासाठी गिटार वाजवून गायलं गाणं, पाहा व्हिडीओ !

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.

Video | लेकीनं ट्विंकल खन्नासाठी गिटार वाजवून गायलं गाणं, पाहा व्हिडीओ !
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:46 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र, ट्विंकल नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती चाहत्यांसाठी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच ट्विंकलने तिच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिची मुलगी नितारा गिटार वाजवताना ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ हे गाणे म्हणत आहे. (Twinkle Khanna shared a video of her daughter on social media)

ट्विंकलने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, ती माझ्यासाठी हे गाणे म्हणत आहे, मात्र, या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या लेकीचा चेहरा दिसत नाहीये. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. एकदा, तिने एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या मुलांना माझे रोमँटिक चित्रपट बघू देत नाही. जेव्हा माझा मुलगा माझाच रोमँटिक चित्रपट पाहतो तेव्हा मला लाज वाटते. ट्विंकल म्हणाली होती की, ‘आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमँटिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो.

ट्विंकलने 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ट्विंक आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 17 चित्रपट केले आहेत. 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाला निरोप दिला. अभिनयाला निरोप दिल्यानंतर ट्विंकलने लिखानाच्या जगात प्रवेश केला. तिने बरीच पुस्तके लिहिली आहेत.

संबंधित बातम्या : 

कंगना रनौतच्या ‘त्या’ ट्विटविरोधात तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता!

Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ

Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा

(Twinkle Khanna shared a video of her daughter on social media)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.