AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विक्की कौशलच्या फोटोवर आरजेची खोचक कमेंट, अभिनेत्याचे उत्तर ऐकून चाहत्यांनाही आले हसू…

विकी कौशलने (Vicky Kaushal)  नुकताच एका मॅगज़ीनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत.

विक्की कौशलच्या फोटोवर आरजेची खोचक कमेंट, अभिनेत्याचे उत्तर ऐकून चाहत्यांनाही आले हसू...
| Updated on: Feb 16, 2021 | 6:02 PM
Share

मुंबई : विकी कौशलने (Vicky Kaushal)  नुकताच एका मॅगज़ीनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत. विकीच्या एका फोटोवर आरजे अभिलाष थापियालने फोटोमध्ये घातलेल्या पॅन्टवर कमेंट केली. या कमेंटला विकी जबरदस्त उत्तर दिले जे चाहत्यांना खूप आवडले. अभिलाष थापियालने विकीच्या फोटोला कमेंट करताना म्हटंले होते की, मास्टरजी, पॅन्ट दोन बिलांग छोटी बनवा. (Vicky Kaushal shares photos on social media)

या कमेंटला विकीने लागलीच उत्तर दिले आणि लिहिले की, मास्टरजी आज कालच्या फॅशनने वैतागलो आहे. विकीची ही कमेंट चाहत्यांना खूप जास्त आवडली आहे. विकी ‘सरदार उधम सिंग’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘तख्त’ चित्रपटातही काम करणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर, जाह्नवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

एका मुलाखतीत जेव्हा विकी कौशलला कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाला होता की, मी माझे वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवतो म्हणून मी याबद्दल काहीही बोलणार नाही. ‘ माझ्या आयुष्यातील सीक्रेट गोष्टी मला कोणालाही शेअर करायला आवडत नाहीत आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी बोलत असेलतर ते मला मुळीच आवडत नाही. मला काही गोष्टी उघडपणे बोलायला देखील आवडत नाहीत.

संबंधित बातम्या : 

बिग बॉस संपल्यानंतर ‘पठाण’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे शूटिंग करणार सलमान खान!

चर्चांना पूर्णविराम! विजय सेतूपति सांगितले ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून एक्झिटचे कारण

अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट

(Vicky Kaushal shares photos on social media)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.