Dance video | ‘आफत’ गाण्यावर विजय देवरकोंडा आणि अक्षरा सिंहचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

डान्स व्हिडिओपूर्वी अक्षरा सिंहने विजय देवरकोंडासोबतचा एक फोटो शेअर केला होता. लायगर इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडाला भेटण्यासाठी अक्षरा खूप उत्सुक होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपला आनंदही व्यक्त केला आहे. आता त्याने डान्सचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Dance video | 'आफत' गाण्यावर विजय देवरकोंडा आणि अक्षरा सिंहचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 11:40 AM

मुंबई : विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिनेमा हॉलमध्ये पहिल्याच दिवशी ‘लाइगर’ला प्रेक्षकांचा ठिक ठिक प्रतिसाद मिळालायं. दरम्यान, विजय देवरकोंडा आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लाइगर (Liger) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये पहिल्याच दिवशी ‘लायगर’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच दरम्यान विजय देवरकोंडा आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय ठरलायं.

इथे पाहा विजय आणि अक्षराचा डान्स व्हिडीओ

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षरा सिंह आणि विजय देवरकोंडाचा ‘आफत’ गाण्यावर जबरदस्त डान्स

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह कायम चर्चेत असते. अक्षरा सिंहच्या चाहत्यांची संख्या देखील अतिशय जास्त आहे. अक्षरा सिंह विजय देवरकोंडासोबत ‘आफत’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अक्षरा आणि विजय दोघेही आफत या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. अक्षरा आणि विजय देवरकोंडा यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडल्याचे दिसते असून चाहत्यांनी यांच्या डान्स व्हिडीओला खूप प्रेम दिले असून लाईकचा पाऊस डान्स व्हिडीओवर पडतो आहे.

विजय देवरकोंडाचे लायगर चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलीवूडमध्ये पर्दापण

डान्स व्हिडिओपूर्वी अक्षरा सिंहने विजय देवरकोंडासोबतचा एक फोटो शेअर केला होता. लायगर इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडाला भेटण्यासाठी अक्षरा खूप उत्सुक होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपला आनंदही व्यक्त केला आहे. आता त्याने डान्सचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. विजय देवरकोंडाने लायगर चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलीवूडमध्ये पर्दापण केले आहे. त्याच्या या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही महत्वाच्या भूमिकते दिसलीयं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.