बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींमध्ये छत्तीसचा आकडा; एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत

अनेक कारणांमुळे 'या' अभिनेत्रींचं एकमेकींसोबत वैर, समोर पाहिल्यानंतर बदलतात रस्ता... कोणी बॉयफ्रेंडमुळे एकमेकींसोबत बोलत नाहीत, तर काही कट्टर शत्रू

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमध्ये छत्तीसचा आकडा; एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 12:14 PM

मुंबई : बॉलिवूडचं ग्लॅमर, प्रसिद्ध, पैसा अनेकांना आकर्षित करुन घेतं. झगमगत्या विश्वासोबतच बॉलिवूडची दुसरी बाजू देखील कायम चाहत्यांच्या समोर येत असते. मैत्री, भांडणं, अफेअर इत्यादी गोष्टी देखील बॉलिवूडमध्ये सर्सास घडत असतात. शिवाय बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या एकमेकींचं तोंड देखील पाहत नाही. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वादाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू ज्या एकमेकींच्या शत्रू आहे. या यादीमध्ये अशा अभिनेत्रींची नावे आहेत, ज्यावर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. आलिया भट्ट, कंगना रनौत, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण यांसारख्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत..

कंगना रनौत – आलिया भट्ट : या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं आहे. दोन्ही अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींवर निशाणा साधला आहे. दोघींची भांडणं देखील अनेकदा चाहत्यांच्या समोर आली. दोघीचं एकमेकींसोबत पटत नाही, हे देखील दोघींच्या चाहत्यांना माहिती आहे.

दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहेत. पण दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत. अभिनेता रणबीर कपूर याच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये भांडण आहे. पण आता दोघी देखील त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये आनंदी आहेत.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी : ९० च्या दशकातील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आजही त्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेता शाहरुख खान याच्यामुळे भांडणं आहेत.

आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर : अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामुळे अभिनेत्रींमध्ये वाद झाले. पण आता आलिया आणि सिद्धार्थ त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये आनंदी आहेत. तर श्रद्धा तिचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेलते.

करीना कपूर आणि ऐश्वर्या राय : करीना कपूर खान कायम तिच्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कलाविश्वात ऐश्वर्या आणि करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नातं काही ठिक नाही. दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.