डार्लिंग्स चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भट्टसोबत काम करणार!

'डियर जिंदगी' चित्रपटानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पुन्हा एकदा 'डार्लिंग्स' (Darlings)  चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

डार्लिंग्स चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भट्टसोबत काम करणार!
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:19 PM

मुंबई : ‘डियर जिंदगी’ चित्रपटानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पुन्हा एकदा ‘डार्लिंग्स’ (Darlings)  चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. पण यावेळी शाहरुख खान चित्रपटामध्ये निर्माते म्हणून काम करत आहे. डार्लिंग्स चित्रपटामध्ये एका आई आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. जसमीत ‘डार्लिंग्स’ चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Darlings will be seen in the film with Shah Rukh Khan and Alia Bhatt)

‘फोर्स 2’, ‘फन्ने खां’ आणि ‘पति पत्नी और वो’ सारखे चित्रपट त्याने लिहिले आहेत. ‘डार्लिंग्स’ चित्रपटात आलिया भट्टसह शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील काम करणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, या चित्रपटात आई-मुलीची एक विचित्र कथा आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुलगी आणि शेफाली शाह आईची भूमिका करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

रिपोर्टनुसार, मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटूंबाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारित आहे. डार्लिंग्स चित्रपटाचे शूटिंग 2021 मध्येच सुरू होणार असून प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. याचवर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. ‘पठाण’ चित्रपटात जॉन अब्राहम व्हिलनची भूमिका साकारत आहेत.

संबंधित बातम्या : 

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

नेपोटीझमच्या वादाच वलय, करण जोहर पुन्हा लाँच करणार 4 नवे चेहरे!

ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती! 

(Darlings will be seen in the film with Shah Rukh Khan and Alia Bhatt)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.