बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच फोटो शेअर करत असते. आताही तिने असाच एक हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
दिशाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स आणि लाईक केले आहेत.
खरंतर, दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशन आहे, यामुळे तिचे फॉलोअर्सही जास्त आहेत. दिशाने हल्लीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती एका गार्डनमध्ये पिवळ्या रंगाचा स्विमसूट घालून आहे. दिशाच्या या हॉट लूकने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.
दिशाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये जिराफाचा एक इमोजी शेअर केला आहे.
हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून अनेकांनी कमेंट्समधून दिशाच्या सौंदर्याचं कौतूक केलं आहे.
तिने शेअर केलेला फोटो 19 लाख 23 हजारांपेक्षा जास्त फॅन्सनी लाईक केला आहे तर 14 हजार चाहत्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.