Durga Pooja: रणबीर कपूर ते काजोल.. दुर्गापूजेत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतला दुर्गादेवीचा आशीर्वाद

| Updated on: Oct 03, 2022 | 7:18 PM
दिग्दर्शक अयान मुखर्जी दरवर्षी नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा पूजेचं खास आयोजन करतो. या पुजेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल या दोघी अयानच्या बहिणी आहेत. त्यामुळे दुर्गापूजेनिमित्त मुखर्जी कुटुंब एकत्र आल्याचं पहायला मिळतं.

1 / 7
अयानच्या या पूजेला अभिनेत्री मौनी रॉयनेही हजेरी लावली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. मौनीने अयानच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात खलनायकी भूमिका साकारली होती.

अयानच्या या पूजेला अभिनेत्री मौनी रॉयनेही हजेरी लावली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. मौनीने अयानच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात खलनायकी भूमिका साकारली होती.

2 / 7
अयानचा जिवलग मित्र रणबीर कपूर या पूजेला आवर्जून उपस्थित राहिला. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीचा जॅकेट परिधान केला होता.

अयानचा जिवलग मित्र रणबीर कपूर या पूजेला आवर्जून उपस्थित राहिला. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीचा जॅकेट परिधान केला होता.

3 / 7
दरवर्षी दुर्गा पुजेला राणी मुखर्जीची आवर्जून उपस्थिती पहायला मिळते. राणी आणि तिची बहीण मिळून पाहुण्यांचं स्वागत करतात.

दरवर्षी दुर्गा पुजेला राणी मुखर्जीची आवर्जून उपस्थिती पहायला मिळते. राणी आणि तिची बहीण मिळून पाहुण्यांचं स्वागत करतात.

4 / 7
दुर्गामातेचं दर्शन घेतल्यानंतर रणबीरने अयान आणि त्याच्या वडिलांसोबत फोटो काढला. यावेळी इतर सेलिब्रिटींनीही फोटोसाठी पोज दिले.

दुर्गामातेचं दर्शन घेतल्यानंतर रणबीरने अयान आणि त्याच्या वडिलांसोबत फोटो काढला. यावेळी इतर सेलिब्रिटींनीही फोटोसाठी पोज दिले.

5 / 7
अभिनेत्री जया बच्चनसुद्धा या पुजेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती.

अभिनेत्री जया बच्चनसुद्धा या पुजेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती.

6 / 7
दुर्गा पूजेनिमित्त राणी मुखर्जी आणि काजोलचा खास अंदाज पहायला मिळाला.

दुर्गा पूजेनिमित्त राणी मुखर्जी आणि काजोलचा खास अंदाज पहायला मिळाला.

7 / 7
Follow us
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.