सात महिन्यातच दीपिका कक्कर दुसऱ्यांदा प्रेग्नंट?, बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, शोएब इब्राहिम याच्या..

Dipika Kakar Photo : दीपिका कक्कर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर ही अभिनयापासून दूर आहे. सात महिन्यापूर्वीच दीपिका कक्कर हिने मुलाला जन्म दिलाय. दीपिका कक्कर हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सात महिन्यातच दीपिका कक्कर दुसऱ्यांदा प्रेग्नंट?, बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, शोएब इब्राहिम याच्या..
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 1:00 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे कायमच चर्चेत असतात. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी 22 फेब्रुवारी 2018 रोजी निकाह केला. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाही तर शोएब इब्राहिमच्या लग्नानंतर दीपिका कक्कर हिने इस्लाम धर्म स्वीकारला. दीपिका कक्कर ही जरी अभिनयापासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, याची माहिती चाहत्यांना देताना दीपिका कक्कर दिसते.

दीपिका कक्कर हिने 21 जून 2023 रोजी तिच्या आणि शोएब इब्राहिमच्या पहिल्या मुलाला जन्म दिलाय. दीपिका आणि शोएब यांनी त्यांच्या मुलाचे नाव रूहान ठेवलंय. दीपिका कक्कर ही शोएब इब्राहिम याला भेटण्यासाठी झलक दिखला जा 11 च्या सेटवर पोहचली. यावेळी तिच्यासोबत मुलगा रूहान देखील होता.

यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. कारण हा फोटोमध्ये दीपिका कक्कर ही चक्क बेबी बंप लपवताना दिसत आहे. ओढणीने दीपिका कक्कर ही बेबी बंप लपवताना दिसत आहे. हे फोटो पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओनंतर एकच चर्चा आहे की, खरोखरच दीपिका कक्कर ही प्रेग्नेट आहे का? कारण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये स्पष्टपणे दीपिका कक्कर हिचा बेबी बंप दिसतोय. दीपिका कक्कर हिने सात महिन्यांपूर्वीच मुलगा रूहान याला जन्म दिलाय. परत दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा ही तूफान रंगताना दिसत आहे.

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे कायमच चर्चेत असतात. दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिमसोबतच हे दुसरे लग्न आहे. शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनयाला दीपिका कक्कर हिने रामराम केलाय. सोशल मीडियावर दीपिका कक्कर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दीपिका दिसते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.