‘धाकड’मध्ये बदलला कंगनाचा अवतार, फोटो पाहून चाहतेही घाबरले!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर कंगना नेहमीच सक्रिय असते.

'धाकड'मध्ये बदलला कंगनाचा अवतार, फोटो पाहून चाहतेही घाबरले!
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 4:30 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर कंगना नेहमीच सक्रिय असते. यामुळे कायम चर्चेत राहते. मात्र, यावेळी कंगना दुसऱ्या एका कारणामुळे चर्चेत आहे ती सध्या मध्यप्रदेशमध्ये तिच्या आगामी धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर धाकड चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. (Fans were shocked to see the look of Kangana Ranaut in the movie Dhaakad)

यामध्ये कंगनाचा अवतार एकदम खतरनाक दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि काळे डाग दिसत असून रागाने ती पाहत आहे. कंगनाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, युध्दाचे मैदाना अशी एकमेव जागा आहे ज्यामधून ती कधीच बाहेर पडत नाही. चित्रपटाची शूटिंग मध्येप्रदेशमध्ये करत असून शूटिंग शिफ्ट संपल्यानंतर बैतूल शहरामध्ये चक्क खरेदी करण्यासाठी कंगना बाहेर पडली होती.

यावेळी कंगना मातीचे भांडे खरेदी करताना दिसली. मातीचे भांडे खरेदी करताना ती एका लहान मुलाला त्या बद्दल प्रश्न विचारताना दिसत होती. तिचा हो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या फॅन्स पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ट्विटवर हा व्हिडीओ कंगनाने रिट्विट करत म्हटंले आहे की, शेवटी नाईट शिफ्ट संपली.

काल बैतूलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि बरीच सुंदर मातीचे भांडे विकत घेतले. मध्यप्रदेशचे कौतुक करण्यासारखे आणि प्रेम करण्याचे बरेच काही इथे आहे. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्यांची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे.

संबंधित बातम्या : 

Video : सोनू सूदने आईच्या नावाने बनवला रस्ता, रात्री अडीच वाजता केली रस्त्याची पाहणी!

अंकिताची पूलमध्ये धमाल, फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांचा चढला पारा!

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने घेतला करिअर संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

(Fans were shocked to see the look of Kangana Ranaut in the movie Dhaakad)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.