फरहानच्या लग्नात ह्रतिकने पुन्हा धरला ‘सेनोरिटा’वर ठेका; जिंदगी ना मिलेगी दोबारातील डान्स रिक्रिएट

फरहानच्या लग्नातील या व्हिडिओमध्ये ऋतिक रोशन फरहानसोबत सेनोरिटा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रविवारी एका त्यांच्या चाहत्याने हे दोघे डान्स करतानाचा तो व्हिडिओ शेअर केला आहे.

फरहानच्या लग्नात ह्रतिकने पुन्हा धरला 'सेनोरिटा'वर ठेका; जिंदगी ना मिलेगी दोबारातील डान्स रिक्रिएट
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:19 PM

मुंबईः फरहान अख्तर (farhan akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) ही दोघं नुकताच विवाहबंधनात अडकली आहेत. फरहान अख्तर अभिनेता, कवी आणि दिग्दर्शक म्हणून तो सगळ्यानाच परिचित आहे. फरहान अख्तरला संवेदनशील कवी आणि दिग्दर्शकही म्हणूनही त्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची आणि ऋतिक रोशनची मैत्रीही सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला माहिती आहे. म्हणून आता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विवाहप्रसंगी अभिनेता ह्रतिक रोशननही (Hrithik Roshan) उपस्थित लावली होती, आणि त्याने फक्त उपस्थिती लावली नाही तर आपल्या मित्राच्या लग्नात जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील सेनोरिटा या गाण्यावर त्या दोघांनी भन्नाट असा ठेका धरला आहे.

फरहानच्या लग्नातील या व्हिडिओमध्ये ऋतिक रोशन फरहानसोबत सेनोरिटा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रविवारी एका त्यांच्या चाहत्याने हे दोघे डान्स करतानाचा तो व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओला त्या चाहत्याने जिंदगी ना मिलेगी दोबाराचा सेनोरिटा डान्स रिक्रिएट करताना असं म्हणून त्याने पोस्ट केला आहे.

पुन्हा जिंदगी ना मिलेगी दोबारा

फरहान अख्तर आणि ह्रतिक रोशनचा जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात या दोघांनी इमरान आणि अर्जुन नावाच्या भूमिका साकारल्या होत्या. फरहानचे अनेक चित्रपट रसिकांच्या पसंदीला उतरले आहेत. त्याने ज्या ज्या चित्रपटातून काम केले आहे त्याचे त्याने सोने केले आहे. म्हणून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही एकापेक्षा एक अशा कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ते दोघं डान्स करत असले तरी त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक सेलिब्रेटींनीही हा त्या दोघांच्या डान्सची मजा घेतली आहे.

शिबानीचा दिल चाहता है

ह्रतिक आणि फरहानचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच फरहानच्या शिवानी दांडेकराचा व्हिडिओ शेअर झाला आहेत. या दोघांचा जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील तर शिबानीचा दिल चाहता है या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहातील हा डान्स प्रचंड व्हायरल झाला असून अनेक चाहत्यांनी त्यावर मजेशीर अशा कमेंट दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

‘हुनरबाज’चा आकाश सिंग बिहारमधून दीड हजार रुपये घेऊन आलेला ; आणि आता तो शर्यत जिंकलाच तर होणार…

फरहानच्या लग्नाची होणार जंगी पार्टी; दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती

अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.