Yashvardhan Ahuja: गोविंदाच्या मुलावर नेटकरी फिदा; त्याच्या डान्सचेही झाले फॅन

डान्समध्ये यशवर्धन गोविंदाच्याही एक पाऊल पुढे; पहिल्यांदाच दिसली बापलेकाची जोडी

| Updated on: Nov 20, 2022 | 9:18 AM
बॉलिवूड अभिनेता गोविंदा पहिल्यांदाच त्याच्या मुलासोबत एकाच मंचावर दिसला. मुलगा यशवर्धन अहुजासोबत गोविंदाने एका रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पहिल्यांदाच त्याच्या मुलासोबत एकाच मंचावर दिसला. मुलगा यशवर्धन अहुजासोबत गोविंदाने एका रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली.

1 / 5
यशवर्धन अहुजाला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू झाली. या शोमध्ये त्याने वडील गोविंदासोबत जबरदस्त डान्स केला.

यशवर्धन अहुजाला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू झाली. या शोमध्ये त्याने वडील गोविंदासोबत जबरदस्त डान्स केला.

2 / 5
या शोच्या आधी क्वचितच लोकांनी यशवर्धनला अहुजाला पाहिलं असेल. मात्र जेव्हापासून गोविंदाच्या चाहत्यांनी त्याला पाहिलंय, तेव्हापासून ते त्याच्या डान्सवर फिदा झाले आहेत.

या शोच्या आधी क्वचितच लोकांनी यशवर्धनला अहुजाला पाहिलं असेल. मात्र जेव्हापासून गोविंदाच्या चाहत्यांनी त्याला पाहिलंय, तेव्हापासून ते त्याच्या डान्सवर फिदा झाले आहेत.

3 / 5
गोविंदा आणि सुनिता यांचा मुलगा यशवर्धन हा नेहमीच लाइमलाइटपासून दूर असतो. सोशल मीडियावर तो सक्रिय असल्याने त्याचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहायला मिळतात.

गोविंदा आणि सुनिता यांचा मुलगा यशवर्धन हा नेहमीच लाइमलाइटपासून दूर असतो. सोशल मीडियावर तो सक्रिय असल्याने त्याचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहायला मिळतात.

4 / 5
यशवर्धनचा डान्स आणि त्याचं व्यक्तीमत्त्व पाहिल्यानंतर नेटकरी त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

यशवर्धनचा डान्स आणि त्याचं व्यक्तीमत्त्व पाहिल्यानंतर नेटकरी त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.