Ira Khan | अमिर खानच्या लेकीचा बोल्ड लुक तुम्ही पाहिला का?

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक इरा खान नेहमीच चर्चेत असते. नुकतेच इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे इरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Ira Khan | अमिर खानच्या लेकीचा बोल्ड लुक तुम्ही पाहिला का?
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:24 AM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक इरा खान नेहमीच चर्चेत असते. नुकतेच इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे इरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सच्या पाऊस चाहते पाडत आहेत.(Have you seen Ira Khan ‘s bold look)

फोटोत इराने काळ्या आणि पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तिचा हा लूकला चाहत्यांना खूपच आवडला आहे. इराने आपला फोटो शेअर करताना लिहले आहे की, ‘मला खूप काही करायचे आहे’ कधीकधी आपल्याला स्वतःसाठी विश्रांती देखील आवश्यक असते आणि सर्वात अगोदर आपल्याला स्वतःशी केलेली वचने पूर्ण करणे आवश्यक असते. इंस्टाग्रामवर इरा खानला 3 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. अलीकडे आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझादराव खान यांचा वाढदिवस होता. या खास प्रसंगी आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा धाकटा भाऊ आजाद राव खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इराने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता. मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला होता. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते, असे इराने व्हिडीओत म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य होते.

संबंधित बातम्या : 

Deepika Padukone | दीपिका पादुकोणला ‘तापसी पन्नूचा बिकिनी शूट’ आवडला म्हणाली…

Kangana Ranaut | शेतकरी आंदोलनावर कंगनाची टीवटीव सुरूच, आता म्हणाली…

(Have you seen Ira Khan ‘s bold look)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.