Sussanne Khan | सर्व काही सोडून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करतेय हृतिक रोशन याची पहिली पत्नी; व्हिडीओ व्हायरल

हृतिक रोशन याची पहिली पत्नी बॉयफ्रेंडसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद... सुझान खान बॉयफ्रेंडसोबत खास व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली... सध्या सर्वत्र सुझान खान हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Sussanne Khan | सर्व काही सोडून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करतेय हृतिक रोशन याची पहिली पत्नी; व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 12:48 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. हृतिक रोशन याला घटस्पोट दिल्यानंतर सुझान अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. दोघाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सुझान खान बॉयफ्रेंड अर्सनाल गोनी यांच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुझान आणि अर्सनाल यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, सुझान खान हिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या सर्वत्र सुझान आणि अर्सनाल यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. व्हिडीओ पोस्ट करत सुझान हिने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या आवडत्या लोकांसोबत आनंद आणि आठवणी…’ असं लिहिलं आहे. सुझानच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सोशल मीडियावर सुझान आणि अर्सनाल यांच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

सुझान आणि अर्सनाल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या दोन वर्षांपासून दोघांनी सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला आहे. सुरुवातीला दोघांनी नात्यावर मौन बाळगलं होतं. एवढंच नाही तर, दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. अर्सनाल गोनी एक टीव्ही अभिनेता असून नुकताच अर्सनाल ‘मैं हीरो बोल रहा हूं’ वेब सीरिजमध्ये दिसला होता. शिवाय अर्सनाल याने अनेक सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सुझान आणि हृतिक यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण दोघे मुलांसाठी मात्र एकत्र येतात. घटस्पोटानंतर हृतिक याने सबा आझाद हिचा हात धरला तर, सुझान खान हिने अर्सनाल गोनी याचा हात धरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृतिक आणि अर्सनाल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे सुझान खान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली. आता दोघे लग्नबंधनात कधी अडकतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.