Hritihik Roshan ची ऑनस्क्रिन बहीण वयाच्या २७ व्या वर्षी दिसते प्रचंड हॉट – ग्लॅमरस
'अग्निपथ' सिनेमात हृतिक रोशनच्या लाहन बहिणीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' मुलगी आता दिसते प्रचंड हॉट - ग्लॅमरस; पाहा फोटो
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. हृतिक रोशन याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण आता चर्चा हृतिक रोशन याची नाही तर, अभिनेत्याच्या ऑनस्क्रिन बहिणीची रंगत आहे. ‘अग्निपथ’ सिनेमात हृतिक रोशनच्या लाहन बहिणीच्या भूमिकेत झळकलेली मुलगी आता प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन याच्या ऑनस्क्रिन बहिणीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त हृतिक रोशन याच्या ऑनस्क्रिन बहिणीची चर्चा आहे. वयाच्या २७ व्या वर्षी हृतिक रोशन याची ऑनस्क्रिन बहीण प्रचंड हॉट दिसत आहे.
हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा स्टारर अग्निपथ सिनेमात अभिनेत्याच्या लहान बहिणीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रीचं नाव कनिका तिवारी असं आहे. सिनेमातील हृतिक आणि प्रियांका यांची जोडी हीट ठरली. यासोबतच हृतिकच्या बहीण शिक्षाच्या भूमिकेत झळकलेल्या कनिका तिवारी हिचं देखील प्रचंड कौतुक झालं. सिनेमात साधी दिसणारी कनिका तिवारी आता प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते.
कनिका तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये कनिका तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अग्निपथमधील हृतिक रोशनची बहीण शिक्षा उर्फ कनिका तिवारी 27 वर्षांची झाली आहे आणि आता तिचा लूक आता पूर्ण बदलला आहे. कनिकाचे फोटो पाहून ती खरंच शिक्षा आहे का? यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसत नाही..
अग्निपथ सिनेमात सिनेमात कनिका जेव्हा काम करत होती, तेव्हा १० वीच्या परीक्षेसाठी तयारी करत होती. कनिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर कनिका टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी बहीण आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त कनिका तिवारी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. शिवाय चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
कनिका कपूर हिने अग्निपथ सिनेमाशिवाय बॉय मीट्स गर्ल, रंगन स्टाइल आणि अवी कुमार यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. पण कनिकाचं बदलले रूप पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.. सोशल मीडियावर कनिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कनिका स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.