एका रात्रीचे लाखो रुपये, अभिनेत्रींना जादा कमाईचं आमिष, आलिशान हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सिनेमांचा मुखवटा... अभिनेत्रींना अधिक कमाईचं आमिष... एका रात्रीचे लाखो रुपये, आलिशान हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पर्दाफाश, अनेक अभिनेत्री आणि तरुणी सेक्स रॅकेटच्या जाळ्यात, पोलिसांनी केली 4 तरुणींची सुटका... धक्कादायक सत्य समोर...

एका रात्रीचे लाखो रुपये, अभिनेत्रींना जादा कमाईचं आमिष, आलिशान हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 8:25 AM

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : मायानगरी मुंबईत अनेक तरुणी अभिनय विश्वात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. पण अभिनय विश्वात काम करत असताना अधिक कमाई करण्याच्या मागे अभिनेत्री देह विक्रीच्या व्यवसायाच्या दिशेने वळतात. तर काही मात्र जबाबादाऱ्यांमुळे चुकीचा मार्ग निवडतात. नुकताच मुंबईतील ठाणे येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांना सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळू नये म्हणून फिल्म प्रॉडक्शनच्या आड असं काम सुरु असायचं. परंतु, बहुतांश घटनांमध्ये पोलिसांच्या खबऱ्यांनी माहिती दिल्यानंतर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश येतं.

ठाण्यातील भाईंदरमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची ताजी घटना आता समोर आली आहे. वरिष्ठ निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिलेल्या माहितनुसार, खबऱ्यांनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारी भाईंदर शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला.

चित्रपट निर्मात्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चित्रपट निर्माता सोलोमन रत्नमय्या आणि त्याचा सहकारी चंद्रराज उर्फ ​​मिशेल डेव्हिड यांना अटक केली आहे. आरोपी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज, फोटोशूट आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना जादा कमाईचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलायचे. त्यानंतर तरुणींना बळजबरी देह विक्रीचा व्यवसाय करण्यास सांगायचे.

रिपोर्टनुसार, माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यांच्या पथकासोबत घटनास्थाळी पोहोचले. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आणि चारपेक्षा अधिक महिलांची सुटका केली. माहिलांची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आरोपी सुरुवातील महिलांना जादा कमाईचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करायला लावायचे. त्यानंतर महिलांकडून बळजबरी वेश्याव्यवसायात ढकलायचे.

सांगायचं झालं तर, कोरोना महामारी दरम्यान अनेक अभिनेत्रींना वेश्याव्यवसायाचा मार्ग निवडावा लागला. तेव्हा देखील पोलिसांना अनेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ज्यामध्ये अभिनेत्रींकडून वेश्याव्यवसायात करुन घेतला जायचा. यासाठी अभिनेत्री एका रात्रीसाठी लाखो रुपये घ्यायचे. ठाणे शहरात सुरु असणारे अनेक सेक्स रॅकेट समोर आले आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....