अनंत – राधिका यांच्या लग्नात झालेला खर्च अंबानी किती दिवसात भरुन काढतील?

Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत - राधिका यांच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी नाही ठेवली कोणतीच कमी, पाण्यासारखा पैसा केला खर्च, 2,345 कोटी रुपये अंबानी किती दिवसांत भरुन काढतील...? गेल्या काही दिवसांपासून अनंत - राधिका यांच्या लग्नाची चर्चा...

अनंत - राधिका यांच्या लग्नात झालेला खर्च अंबानी किती दिवसात भरुन काढतील?
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 8:14 AM

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचं जगातील महागड्या लग्नापैकी एक लग्न होतं. लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबियांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. अंबानी कुटुंबाने हॉलिवूड सेलिब्रिटी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती, जागतिक नेते, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, संपूर्ण बॉलिवूड आणि क्रीडा जगताला आमंत्रणं पाठवली आणि त्यांच्या लग्नाला देशाचे पंतप्रधान, बॉलिवूड, हॉलिवूडसह उद्योगपती आणि अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यांच्या स्वागतासाठी आणि सोयीसाठी अंबानी कुटुंबियांनी खास व्यवस्था देखील केली होती.

अंबानी कुटुंबियांनी लहान मुलाचं लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला. संपूर्ण जगाचं लक्ष अनंत – राधिका यांच्या लग्नाकडे होतं. सांगायचं झालं तर, सामान्य व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातील 5 ते 15 टक्के खर्च लग्नात करतो. तर मुकेश अंबानी यांनी अनंत यांच्या लग्नात त्यांच्या नेटवर्थमधील फक्त 0.5 टक्के पैसे खर्च केले आहेत. अशात अशा प्रश्न उपस्थित राहातो की, मुकेश अंबानी यांनी नक्की किती खर्च केला आहे.

अनंत अंबानी यांच्या लग्नात किती झाला खर्च?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी कोणतीच कमी ठेवली नाही. लग्नात प्रत्येक गोष्ट होती, ज्याची सामान्य व्यक्ती फक्त कल्पनाच करु शकतो. एनसी फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसचे संस्थापक नितीन चौधरी यांनी एका विश्लेषणाच्या आधारे ही माहिती दिली. नितीन चौधरी यांच्यानुसार, अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या नेटवर्थमधील फक्त 0.5 टक्के पैसे खर्च केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे 123.2 अबर डॉलर एवढी संपत्ती आहे. तर अनंत – राधिका यांच्या लग्नाचा खर्च फक्त 5 हजार कोटी रुपये झाला आहे.

खर्च झालेला पैसा किती दिवसांत भरुन काढतील अनंत अंबानी?

मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स, जिओ सारख्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळते. त्यांची संपत्ती पाहाता मुकेश अंबानी एका दिवसात 2,345 कोटी रुपयांहून अधिक कमावतात. अशाक अनंत अंबानी यांच्या लग्नातील खर्च मुकेश अंबाना एक – दोन दिवसांत भरुन काढतील.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....