बॉयफ्रेंड नुपूरसह आमिरची लेक पोहोचली लग्नात, दोघांच्या नात्यावर कुटुंब राजी?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते.

बॉयफ्रेंड नुपूरसह आमिरची लेक पोहोचली लग्नात, दोघांच्या नात्यावर कुटुंब राजी?
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 5:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. मात्र, आता आमिरची लेक इरा गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या फंक्शनमध्ये व्यस्त आहे. इराच्या चुलत भावाचे लग्न आहे. इराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ira Khan shared a photo with her boyfriend Nupur Shikhar)

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत आहे. नुपूर आणि इरा यांची नावे बर्‍याच काळापासून चर्चेत राहिली आहेत. असं म्हटलं जात आहे की इरा ही नूपुरला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

इरा आणि नुपूरने नात्याची अद्याप कोणतीही घोषणा केली नाही मात्र, नुपूरला इरासोबत ज्या प्रकारे त्याच्या फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहिले जात आहे, यावरून हे स्पष्ट होत आहे की, दोघांच्या नात्यासाठी कुटुंबही सहमत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले.

संबंधित बातम्या : 

माझ्यावर अन्याय होतोय म्हणत कंगनाचा ‘नारीजापाढा’, म्हणते, ‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’

Cricket Fever | आमिर खान क्रिकेटमध्ये दंग, बच्चे कंपनीसोबत चौकार-षटकारांची बरसात, सेल्फी घेतावेळी खास रिअ‌ॅक्शन!

(Ira Khan shared a photo with her boyfriend Nupur Shikhar)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.